Current Affairs ||🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे || MPSC EXAM Current Affairs || Talathi & Police Bharti


🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे ||Current Affairs 2020

Current Affairs 2020

ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

*उत्तर* : पॅट्रिक पिचेट

● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?

*उत्तर* : स्वदेस

● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : व्ही. एन. दत्त

● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?

*उत्तर* : उदय कोटक

● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?

*उत्तर* : केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)

● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?

*उत्तर* : अंटार्क्टिका

● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?

*उत्तर* : भुटान

● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?

*उत्तर* : आयुष मंत्रालय

📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, तेव्हा आपल्या रोज या साईटवर भेट द्या 

2) 🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


● भारताच्या पहिल्या खुल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव काय?

*उत्तर* : खेलो इंडिया ई-पाठशाला

● EXIM (भारतीय निर्यात-आयात बँक) बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : हर्षा बंगारी

● येस बँकेनी उडुपी आणि मंगलोर या शहरांमध्ये बस प्रवाश्यांसाठी ‘संपर्कविरहित कार्ड’ सादर करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला? 

*उत्तर* : ‘चालो’

● ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव धोरण 2020’ तयार करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागासोबत कोणती संस्था कार्य करीत आहे?

*उत्तर* : प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय

● ‘चॅम्पियन्स’ (CHAMPIONS) या व्यासपीठाचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला?

*उत्तर* : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

● उत्तर-पूर्व विज्ञान व तंत्रज्ञान संस्था (NEIST) ही संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर* : आसाम (जोरहाट)

● आपल्या अहवालात प्रथमच ‘हवेची गुणवत्ता’ (AQ) या विषयावर कोणत्या वित्त आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे?

*उत्तर* : 15 वे वित्त आयोग

● कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी ‘मिशन फतेह’ अभियान कोणत्या राज्यात चालविले जात आहे?

*उत्तर* : पंजाब 

3)🎯 💁‍♂ *General Knowledge*
    🌸सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे🌸


▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

 

4)🎯 चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


● कोणत्या देशाने नुकतीच ‘जी-7 AI’ गटात ससहभागी होण्याची घोषणा केली?

*उत्तर* : अमेरिका.

● दरवर्षी गोवा राज्य दिन कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 30 मे.

● पहिल्या सीमांकन आयोगाची (Delimitation Commission) स्थापना केव्हा झाली होती?

*उत्तर* : वर्ष 1952.

● ‘निम्मो बाझगो जलविद्युत वीजनिर्मिती प्रकल्प’ कोणत्या ठिकाणी आहे?

*उत्तर* : लेह.

● नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाखू निषेध दिनाची संकल्पना काय होती?

*उत्तर* : तरुणांचा उद्योगाच्या भ्रामक कल्पनांपासून बचाव करणे आणि तंबाखू व निकोटीनचे सेवन करण्यापासून रोखणे.

● इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कोणत्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले?

*उत्तर* : ‘नॅशनल AI पोर्टल ऑफ इंडिया (INDIAai)’

● “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” कोणत्या संस्थेनी विकसित केले?

*उत्तर* :  इन्स्टिटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी

● ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम कोणती संस्था राबवत आहे?

*उत्तर* : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग 

Post a Comment

0 Comments