Download latest PSI combine Main exam paper pdf |
[Download] MPSC Combine Question Papers with Answers PDF date 17 july 2022
⭕️♦️⚠️ आजचा झालेला #combine मुख्य 2021चा #PSI पेपर 2
👉 Date : १७ जुलै २०२२
👉 जे 2020 गट ब मुख्य ला आहेत त्यांनी वेळ लावून आजचा पेपर सोडवून पाहा..
आजच्या झालेल्या #PSI main combine paper pdf download kara खाली या परीक्षा बाबतीत विश्लेषण केलेले आहे, ते जाणुन घेऊ या ।।।
♦️रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी झालेल्या combine मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक- 2 वरून निदर्शनास आलेल्या गोष्टी ( Paper Analysis )...👉👉👉
1. इतिहास ---
10 प्रश्न पैकी 7 प्रश्न [ Direct 5 & Logic वरून 2 ] अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून ( जुने ) आलेले आहेत.
Very very very important book
️2. भूगोल ---
नदी, घाट, शिखर ( प्रत्येकी 1प्रश्न )
खनिज & ऊर्जा संसाधने ( 4 प्रश्न )
लोकसंख्या (1)
राजकीय (1)
ग्रामीण वसाहती व झोपडपट्टी पुनर्वसन(1)
️3. राज्यघटना
घटना निर्मिती (2)
मूलभूत हक्क (1)
राज्यपाल (1)
राष्ट्रपती (1)
राज्य विधिमंडळ (2)
आणीबाणी (1)
सर्वोच्च न्यायालय (1)
स्वातंत्र्य पूर्वीचे कायदे (1)
4. गणित आणि बुद्धिमत्ता
गणित - (5)
बुद्धिमत्ता - (10)
गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नाचा पॅटर्न जुन्या प्रश्नपत्रिका( previous year question paper ) प्रमाणे होता..
5. कायदे---
मार्कांचे वर्गीकरण नेहमीप्रमाणे..
4 mejor Act - 4*10 =40
8 minor Act - 15
55 पैकी 45+ प्रश्न सोपे.. ( पाठांतर गरजचे होते )
बाकीचे 10,
कलमांचे सखोल स्पष्टीकरण , concept ( संकल्पना ), लॉजिक,
इत्यादी वर सोडवू शकत होतो.
(Land record Maharashtra)
पुस्तकाच्या बाहेरील फक्त दोन प्रश्न..
1) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अधिनियम 2002
2) न्यायालय निर्णय ( खटला)
धन्यवाद PSI गणेश यलमर सर (राज्यात द्वितीय )
0 Comments