शेवटी पोलीस भरती 2022 मध्ये वयोमर्यादा वाढवून मिळाली! पहा शासन निर्णय

 पोलीस भरती 2022 वयोमर्यादा वाढवून मिळणे बाबतचा जीआर निर्गमित 

पोलीस भरती वयोमर्याद वाढ आदेश निर्गमित

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 वयोमर्यादित वाढ करण्याबाबतचा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो पुढील प्रमाणे आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

🔴 पोलीस भरती कमाल वयोमर्यादा वाढ.

👉 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवारांना एक संधी मिळणार आहे  

👉 निवडीद्वारे पदांसाठी सन 2020 व 2021 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील.

29 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस भरतीला प्रशासकीय कारणास्तगिरी देण्यात आली होती त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. तेव्हा दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी नवीन शासन निर्णयाद्वारे पोलीस भरतीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे महाराष्ट्र पोलीस भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. तरी नवीन शासन निर्णय लवकरच निर्गमत करण्यात येणार आहे की ज्यामध्ये पोलीस भरतीची अर्ज भरण्याची तारीख आपणास कळविण्यात येईल.

तेव्हा महाराष्ट्र पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या तयारी जोमाने सुरू करावी.

पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेट करता आणि पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका आमचा काही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

FAQ about maharashtra police bharti 2

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
 Join Our Telegram Channel 
#onlinefir online fir online fir

  मिशन महाराष्ट्र पोलीस भरती  पोलीस होणारच………….


Post a Comment

0 Comments