MPSC EXAM Main Exam Syllabus Pdf Download Here || राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
नमस्कार मित्रानो!
आज आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी करण्याचा विचार करत असलेल्या आणि तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्या करिता आहे. मला भरपूर विध्यार्थ्यानी comment मध्ये अभ्यासक्रम बाबत विचारणा केली त्या नुसार या पोस्ट मध्ये काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा चा अभ्यासक्रम बाबत pdf file या ठिकाणी देत आहोत. तेव्हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि MPSC Exam ची तयारी करतांना कोणता अभ्यासक्रम असतो आणि कोणत्या घटकास किती मार्क असतात या बाबत संकल्पना कळेल.
तसेच महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत इतर परीक्षा ची तयारी करणे साठी मागील वर्षाच्या झालेल्या परीक्षा ची pdf file सुद्धा आपण या वेबसाईटवर टाकत असतो. तेव्हा सतत भेट द्यायला विचारू नका. सर्व MPSC Material pdf file ह्या अगदी मोफत आहेत. कुठल्याही प्रकारची फी किवा पैसे देण्याची गरज नाही. अगदी मोफत मोफत .....!
चला तर मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा चा अभ्यासक्रम pdf file डाउनलोड करूया .........
Maharashtra Gazetted Technical Service (Pre) & (Main) Competitive Examination syllabus link download here ....
Maharashtra Forest Service Main Exam Syllabus Pdf Download Here
Maharashtra Technical Service Main Exam Syllabus Pdf Download Here
- 👉Read Also :- महिला व बालविकास अधिकारी 2010 ते २०१८ पर्यंत चे पेपर pdf उत्तरपत्रिकेसह डाऊनलोड करा एकाच pdf मधे MPSC CDPO EXAMS च्या 2010-२०१८ पर्यंत च्या योगाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रीकेसह डाऊनलोड करा.
Download MPSC AMVI RTO Exam 2021 Question paper Pdf (Exam date 20 Nov 2021)
Maharashtra Agriculture Service Main Exam Syllabus Pdf Download Here
MPSC Exams Previous Year Question Paper Download link :
HI, STUDENTS ARE SEARCHING PREVIOUS YEAR QUESTION PAPERS FROM 2009 TO 2021 NOW YOU ARE IN THE PROPER PLACE. MPSC RAJYASEVA QUESTION PAPERS PDF PAPER DOWNLOAD LINK AVAILABLE HERE, MPSC STATE SERVICES PREVIOUS YEAR QUESTION PAPERS UP TO 2021.
0 Comments