दिवाळी सणाच्या निमित्ताने “या” कर्मचाऱ्यांना 24,000/- रूपये बोनस जाहीर !
ऑक्टोबरचा पगार आणि  दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट!
Best Books for MAHATET 2024 Preparation
दिनांक: 09/09/2024  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 4  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 प्रसिद्धीपत्रक  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.  इ. रलो ते ५वी व इ.६ वी से इ.८यी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तोमाटो उमेदवारांना प्रथमतः हो परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक- ०१/०१/२०२४ पासून सुरु होत असून दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
Pune Homeguard Bharti 2024 | होमगार्ड भरती 2024 एकूण 1800 रिक्त जागेसाठी  पुणे जिल्हा होमगार्ड नोंदणी-२०२४ सुरू अंतिम तारीख 11 ऑक्टोंबर
पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - लेखी परीक्षा पेपर आणि मैदानी मार्क लिस्ट दिनांक 13/07/2024
वाशिम जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२०२३ पावसामुळे पुढे ढकलली प्रेसनोट प्रकाशित
07 व्या वेतन आयोगाचा 05 हप्ता या महिन्याचा पगारी सोबत मिळणार GR वाचा!
MahaIT पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले! पोलीस आयुक्तांचा निर्णय, नवीन तारीख काय?
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (माराब-1), छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मैदानी चाचणीची गुणवत्ता यादीत
वाशिम पोलीस भरती 2022-23 दिनांक 21/06/2024 रोजीची मैदानी चाचणी गुणवत्ता यादी
Maharesult.nic.in : 10वी चा निकाल थोड्याच वेळात जाहीर, येथे पहा आपला ऑनलाईन रिझल्ट,0 मिनिटांमध्ये
महाराष्ट्र पोलीस भरती 2024  लेखी परीक्षा ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्ट मोफत  | Maharashra Police Bharti 2024 written practice test list
पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!