Maharashtra HSC result Check Here || MHResult 2021 | आज बारावी चा निकाल जाहीर |

     आज बारावी चा निकाल जाहीर | How to search HSC Exam Seat Number? || Maharashtra HSC result Check Here || MHResult 2021 |

            HSC Result 2021 :- आज दिनांक ०३.०८.२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता बारावीचा निकाल  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे. तेव्हा काही पालकांना व नातेवाईक यांना बोर्डाकडून बारावीचे बैठक क्रमांक/ सीट नंबर कसा मिळवायचा? हे माहिती नसते. तेव्हा या ठिकाणी तो बैठक क्रमांक कोठून घेता येईल याची लिंक खाली दिली आहे.

        माननीय सुप्रीम कोर्ट यांचे  निर्णयानुसार (HSC Result 2021) बारावीचा हा  निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावा असे आदेश झाले होते . परंतु  महाराष्ट्रामध्ये  झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे  बारावीचा  निकाल आज ०३ ऑगस्टच्या २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता जाहीर होणार आहे.
           १२ वी च्या निकालापूर्वीच  "महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ"  कडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आलेले  आहेत ते आपण पुढील लिंक वर पाहू शकता.


 👉१२ वी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा How to search HSC Exam Seat Number?


स्टेप 1: "mh-hsc.ac.in" या वेबसाईटवरील सर्च सीट  या वर क्लिक करावे.
● स्टेप 2: त्या नंतर आपला  जिल्हा आणि तालुका निवडावा.
● स्टेप 3: त्यानंतर   संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं त्या मध्ये नमूद करावे-
● स्टेप 4: यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे  तुमचा सीट नंबर स्क्रीन वर मिळेल.

Hsc result 2021, How to search HSC exam seat number, Search HSC exam seat number, 12th class result 2021
बारावीचा निकाल seat number टाकुन खालील लिंक वर पाहू शकता...

Maharashtra Hsc Result 2021

mahresult.nic.in ,Maharashtra SSC 10th Result 2020: MSBSHE Class 10 results on July 29


 खालील लिंक वर क्लिक करा आणि आपला निकाल पहा  12th class result 2021 link is given below click and watch Maharashtra HSC Results in 2021

F&Q About Maharashtra HSC Result 2021.

1. Is Maharashtra HSC Result 2021 Declared? When Maharashtra HSC result will be declared?

Ans :- Maharashtra 12th std result will be publish on 03.08.2021  from 04.00 pm on above official website of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

2.Is Maharashtra HSC result out? Are HSC exam result out?

Ans:- No, HSC result will publish on 03.08.2021  from 04.00 pm.

3. What is website name of HSC result 2021?
Ans.: HSC RESULT 2021 WEBSITE IS
mahresult.nic.in 
 

Post a Comment

0 Comments