पोलिसांची खात्यांतर्गत परीक्षा ऑक्टोबरमध्ये? Is Departmental PSI Exam in Octomber 2021?

 पोलिसांची खात्यांतर्गत परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार?  Is Departmental PSI Exam in Octomber 2021?

Dept PSI Question Paper Department pdf

MPSC Departmental PSI 2021 Update :-

                    सन २०१८ पासून महाराष्ट्र पोलीस दला मध्ये खात्यांतर्गत पोलीस-उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा झालेल्या नाही. MPSC Departmental Psi exam परीक्षा ही रद्द करण्यात येणार आहे अशी चर्चा सुद्धा सुरु होती. त्यामुळे Departmental PSI Exam परीक्षेची तयारी करत असणारे कर्मांचारी द्विधावस्थेत मध्ये होते परंतु मा. पोलीस महासंचालक श्री संजय पांडे साहेब  यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह प्रोग्राम मधून Departmental PSI Exam ही परीक्षा सध्या रद्द होणार नसल्याचे फेसबुक live मधून महाराष्ट्र पोलीस दलाला सांगितले आहे. तेव्हा सध्या एकूण ७६५ Dept PSI रिक्त Vacanciey आहेत या पदांसाठी समोरील ऑक्टोबर 2021 महिन्यामध्ये परीक्षा घेण्याबाबत चे पत्र  मा. पोलीस महासंचालक श्री संजय पांडे साहेब यांनी लोकसेवा आयोगाला (MPSC) पाठविले आहे. तेव्हा महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Must Read :-
"Download latest departmental PSI Main Exams 2022 paper PDF with answer key click here | पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021-22 प्रश्नपत्रिका दि.30 जुलै 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा"

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वेळेवर pramotion मिळत नसल्याने बरेच वर्षे कर्मचारी त्याच पोस्ट वर राहतात.

सदरचे काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्ती पर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदा पर्यंत ही पोहोचू शकत नाहीत. तेव्हा यात प्रक्रियेत बदल करण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. मा. महासंचालक पांडे साहेब यांनी त्यासाठी १०-२०-३० असा प्रस्ताव MPSC कडे पाठविला आहे. त्यातमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेला पोलिस कर्मचारी10 वर्षांनंतर Head कॉन्स्टेबल (HC) म्हणजे पोलीस हवालदार होणार, त्यानंतर २० वर्षांनंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) व  ३० वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक (PSI) होणार.

(Departmental PSI Exam चा अभ्यासक्रम माहिती आहे का ? अभ्यास करण्यापूर्वी Syllabus माहित असणे आवश्यक आहे तरच अभ्यास सोपा होणार ! Downlod Departmental Psi Exam Syllabus  Police Sub Inspector Limited Departmental Competitive Exam Syllabus || पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करा.)

  👉 पोलीस भरती 2017 जिल्हानिहाय परीक्षा  प्रश्नपत्रिका  PDF एकून २५ जिल्ह्याचे पोलीस भरती पेपर pdf  डाऊनलोड करा

  मा. पोलीस महासंचालक श्री संजय पांडे साहेब यांच्या प्रस्ताव/निर्णयामुळे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला pramotion ची संधी मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूने Dept PSI ची परीक्षा रद्द केल्याची चर्चा सुरु होती, परंतु  मा. पोलीस महासंचालक श्री संजय पांडे साहेब खात्यांतर्गत २५% पोलीस उपनिरीक्षकांची भरती ही परीक्षेतून होणार असून ती समोरील सन २०२४ पर्यंत चालणार असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात भरती होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एकूण 03 संधी देण्यात येणार आहे. आता जी नवीन  भरती होणाऱ्यां कर्मचाऱ्यांना ही संधी मिळणार नाही हे सुद्धा स्पष्ट केले आहे. खात्यांतर्गत सरळसेवा मर्यादित पोलीस उपनिरीक्षकांच्या (Departmental PSI Exam) परीक्षेच्या 765 जागा रिक्त आहेत. त्या लवकरच भरणार असल्याचे समजले आहे. आता  मा. पोलीस महासंचालक श्री संजय पांडे साहेब यांच्या MPSC ला सादर केलेल्या प्रस्ताव यावर सर्व पोलीस कर्मचारी चे लक्ष लागून आहे.

-Source by Lokmat network

महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2017Dept psi exam पेपर 1 2011, Dept psi exam पेपर 2008, Dept psi exam पेपर 2013 प्रश्नपत्रिका PDF मध्ये डाउनलोड करा लिंक खाली दिलेल्या आहेत फक्त क्लिक करा आणि डाउनलोड करा.

👉👉 खात्यांतर्गत पोलीस-उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा बाबत चे महत्वाचे पुस्तके येथे खरेदी करा (Amazon Best Seller's for Mpsc Book's) 👈👈

  • मागील MPSC Dept PSI online test  टेस्ट क्रमांक ०4  सोडवा.

  •        खात्यांतर्गत पोलीस-उपनिरीक्षक पदांच्या परीक्षा बाबत च्या अधिक आणि लेटेस्ट माहिती करिता आपल्या वेबसाइटला रोज भेट द्या. या वेबसाईटवर MPSC परीक्षा मटेरियल PDF मोफत देण्यात येत असते तेव्हा भेट देत राहा.

    धन्यवाद.....

    Post a Comment

    0 Comments