Arogya Vibhag Bharti Group D Exam will Conduct Today Best Of luck

 Arogya Vibhag Bharti Group D Exam will Conduct Today "Best Of luck" to all Applicants

Arogya vibhag group c Group d exms pper pdf download

आजचा गट ड चा पेपर सोडवताना खालील पॉईंट्स कडे लक्ष द्या- कारण एक एक प्रश्न तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट्स ठरू शकतो.

● कोणत्याही परिस्थितीत silly मिस्टेक करायचा नाही. 

●निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायची म्हणजे सोडवायचेच.

● या परीक्षेत वेळ भरपूर आहे त्यामुळे एखादी गणित येत नसेल तर त्याला लगेच गोल करू नका , दुसऱ्या राऊंडला तो सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी मात्र नाही सोडवता आले तर तुमच्या आवडीचा एक पर्याय निवडा.

● टार्गेट 95+ ठेवा कारण तेव्हढा तुमचा अभ्यास आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

● पेपर सोडवताना निकालाचे काय होईल, याचा विचार न करता पेपर मध्ये 100% तुमचे efforts दिसू द्या. Mentally relax रहा.

● सर्वात महत्त्वाचे स्वतःवर विश्वास ठेवा कारण सध्या नकारात्मक वातावरण खूप आहे. हे झाले ते झाले,अशा गोष्टी कडे अजिबात लक्ष द्यायचे नाही पेपर सोडवत असताना

*******ALL THE BEST *******

आत्ता कोणताही विचार डोक्यात आणू नका, जसे की
  •  मी पास होईल का?
  •  गोंधळ झाला तर काय करायचं??
  • पेपर पारदर्शक होईल का नाही??
  • Question paper मिळाल्यावर ती तुमचीच आहे का? ते बघा
  • जरी तुमची नसालीच ( असं होणार नाही पण शक्यता) तरी हजेरी पत्रकात हजेरी लावा.
  • कारण पुन्हा re Exam झाली तर जे उपस्थित होते त्यांचीच exam होईल.

जसा सोडवायचा तसा पेपर सोडावा, कोणताही विषय आधी घ्या काही फरक पडणार नाही फक्त concentration ने पेपर सोडावा.

Confusion असणारे प्रश्न थोडंसं Logic लाऊन सोडावा.

महत्त्वाचं काही जणांना थेट साहेब होयच असतं, त्यामुळे हा पेपर शिपाई चा आहे. मला सोपा जाईल उगीच ध्यायचा म्हणून देणार आहे.
असे बरेच जण असतात.

मित्रानो यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा.
सध्याच्या काळात Post महत्त्वाची आहे, पगार नाही....
मग ती Post कोणतीही असेना.

Again All the best...

Post a Comment

0 Comments