Piyush Chiwande, Deputy Collector's MPSC Mains English Paper pdf For Download

 Shri Piyush Chiwande, Deputy Collector's MPSC Mains English Paper pdf For Download | मा. श्री पियुष चिवंडे , उप जिल्हाधिकारी 2017 च्या राज्यसेवा mains 

Piyush Chiwande, Deputy Collector's MPSC Mains English Paper pdf For Download

  नमस्कार मित्रांनो|आज या पोस्ट मध्ये श्री पियुष चिवंडे साहेब , उप जिल्हाधिकारी  यांचा 2017 च्या राज्यसेवा mains चा इंग्रजी चा पेपर या ठिकाणी MPSC तयारी करणाऱ्या उमेदवार करिता देत आहोत. सदरचा MPSC Mains English Paper हा RTI मार्फत मागितला आहे. तेव्हा नक्की पेपर पहावा.

मा.श्री पियुष चिवंडे साहेब , उप जिल्हाधिकारी यांनी सदरचा पेपर हा MPSC मधून RTI ने मागवण्यात आला आहे. या पेपर मध्ये श्री पियुष चिवंडे साहेब , उप जिल्हाधिकारी  यांना इंग्रजी मध्ये 2017 ला one of the highest marks मिळाले होते. तो पेपर तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड करू शकता.

🔸 हा पेपर chief moderator यांनी checkव केलेला आहे (Examiner आणि Moderator च्या वरचे )

🔸आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी आपणास सदरचा पेपर डाउनलोड करिता देत आहोत.

Shri Piyush Chiwande sir (Deputy Collector) MPSC book list in marathi | MPSC topper Book List in Marathi Download pdf  महाराष्ट्र लोक सेवा योगाची तयारी करणार्या प्रतेक उमेदवाराने ही pdf एकदा तरी नक्की पहावी.Post a Comment

0 Comments