Mhada Exam Date 2021 Announced | Mhada Recruitment 2021 Examination date Declared

 Mhada Exam 2021 Date Announced | Mhada Recruitment 2021 Examination date Declared | 

MHADA Previous Year question Papers PDF MHADA 2015 Question Paper PDF MHADA Exam Syllabus Civil Engineering MHADA Exam Pattern MHADA Exam 2020

MHADA Exam 2021 Date :- 

           Download Mhada recruitment 2021 examination official date later which has been declared by the Maharashtra Housing and Area Development Authority just download the official letter of Mhada examination

MHADA Recruitment 2021 login MHADA Recruitment qualification 2021 MHADA Vacancy 2021 MHADA Exam 2021 MHADA Recruitment 2021 for Civil engineers MHADA Exam centres in Maharashtra

म्हाडा परीक्षा 2021 परीक्षा दिनांक जाहीर:-

                महाराष्ट्र म्हाडा सरळ सेवा भरती 2021 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक गटातील 14 संवर्गमधील 565 पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते त्यामध्ये माळा सरळ सेवा भरती द्वारे म्हाडा परीक्षेचे स्वरूप, म्हाडा परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी बाबत सूचना ह्या देण्यात आल्या होत्या. म्हाडा सरळसेवा भरती 2021 कधी होणार आहे याबाबत उमेदवाराच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. तेव्हा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण सचिव यांनी वरील लेटर द्वारे अधिकृत म्हाडा सरळ सेवा भरती 2021 परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला आहे.
म्हाडा सरळ सेवा भरती 2021 ही परीक्षा दिनांक 12 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.

Mhada Exam 2021 written exam Schedule :-

  • दिनांक 5 नोव्हेंबर 2021 सकाळचे सत्र मध्ये प्लास्टर व संवर्ग सात मधील लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूमापक, अनुरेखक परीक्षा होणार आहे.
  • दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळच्या सत्रामध्ये क्लस्टर -1 मधील कार्यकारी अभियंता स्थापत्य, उप अभियंता स्थापत्य, सहाय्यक अभियंता स्थापत्य तसेच क्लस्टर-3 मधील सहायक विधी सल्लागार संवर्गाची परीक्षा होणार आहे आहे.
  • दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारच्या सत्रामध्ये क्लस्टर 4 मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गाची परीक्षा होणार आहे.

Mhada Recruitment 2021 Modal Paper set Download:- 

           मित्रांनो वरील परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट हे म्हाडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डायरेक्ट डाउनलोड करता येईल. तसेच माढा परीक्षेचे प्रवेश पत्र बाबत सूचना ह्या आपण नमूद केलेल्या या मोबाईल क्रमांकावर तसेच ईमेल आयडी वर सुद्धा करण्यात येईल तसेच उर्वरित प्लॅस्टर व समाजाकरिता होणाऱ्या परीक्षा लवकरच जाहीर करण्यात येईल असे महाराष्ट्र निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण सचिव यांनी अधिकृत सूचना जाहीर करून कळवले आहे.

मित्रांनो म्हाडा परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील वर्षातील म्हाडा परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी खालील म्हाडा परिक्षरचे मागील वर्षाचे पेपर डाऊनलोड करून सोडवा आणि त्यानुसारच आपला सराव करा.

MHADA Junior Engineer (JE) Architecture Previous Question Papers PDF:-


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TET पेपर पहिला व  पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक  - के' सागर 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
                 2021 मधे होणाऱ्या MAHA-TET पेपर 1 व 2  साठी  हे पुस्तक अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे के'सागर सरांचे "TET पेपर पहिला व  पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक" हे मार्गदर्शक पुस्तक होय !!! 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
⬛⬛📚📚📚📚📚📚
 👈📓📚📘📗📖📚⬛⬛
                       Maharashtra TET (MH TET 2021 exams material)  Previous Question Papers pdf for TET Exam 2021 are available here free of cost just find links in this post which are given above. 

FAQ about Mhada Exam date 2021:


1) How to download MHADA Admit Card 2021?

Ans:- visit Official website of Mhada exam board witch are given Above.

2) When will MHADA Admit Card 2021 be released?

Ans:- Mhada Exam 2021 has been declared  and Mhada exam 2021 will start from 12 November 2021 Mhada exam 201 Admit card will be updated soon on official website. visit to Mhada Official website to download Mhada Hall Ticket 2021.

Post a Comment

0 Comments