MHADA Exam 2021 postponed । Mhada Exam 2021 cancelled । म्हाडा परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली

 MHADA Exam 2021 postponed । Mhada Exam 2021 cancelled । म्हाडा परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली!

Mhada Examination 2021 Written Paper postponed :-

           MHADA examination 2021 written paper has been cancelled which was schedule on 12th December to 20 December 2021. MHADA EXAMINATION BOARD has declared latest Mhada examination 2021 has been postponed due to technical issue. Honorable shree jitendra awhad sir has statement upon Mhada examination writing paper 2021 date all right and paper will be conduct bye Mhada Examination board. Next Mhada Exam 2021 writing paper schedule will be declared soon.

म्हाडा परीक्षा 2021 बाबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मार्फत अधिकृत लेटर खालील प्रमाणे प्रकाशित करण्यात आलेले आहे त्यामध्ये स्पष्ट दिलेली आहे की महाराष्ट्र नवनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मधील तांत्रिक व व तांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्याकरिता सरळ सेवा भरती प्रक्रियेनुसार दिनांक 12 डिसेंबर 2021 20 डिसेंबर 21 दरम्यान होणाऱ्या लेखी परीक्षा ह्या काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर म्हाडा परीक्षा 2021 सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट केले.

MHADA recruitment exams postponed, Mhada Examination practice question paper PDF

म्हाडा परीक्षा 2021 लेखी पेपर रद्द :-

      म्हाडा परीक्षा 2021 ची लेखी परीक्षा डिसेंबर 2000 डिसेंबर पर्यंत चार टप्प्यांमध्ये होणार होती ती परीक्षा काही तांत्रिक समस्या मुळे रद्द करण्यात आल्या असे माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्पष्ट केले आहे. नवीन म्हाडा परीक्षा 2021 च्या तारखा या लगेच अपडेट करण्यात येतील असे सुद्धा माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्ट केलेले आहे.

mhada exam latest news

Is mhada examination 2021 cancelled:-

        Mhada 12 examination 2021 exam conducted between December 21 to 30 December 21 but due to technical problems Examination board has declared this examination has cancer due to technical issue and due date of Mhada examination will be declared soon. Honorable jitendra award has Twitter about examination.

Download MHADA EXAMINATION previous year question paper in PDF format:-

 Mhada Exam 2021 will be conduct with new exams scheduled. But every candidate those has apply for Mhada Examination 2021 they must download Mhada Exam previous year question paper in PDF paper practice at home. Mhada Exam old paper PDF help to increase confidence about writing paper and it increase your study. For best preparation of MHADA EXAMINATION 2021 every candidate master download old paper PDF of MHADA  examination we have been uploaded various Mhada Examination practice question paper in PDF format. Links are given below download and solve all previous year old paper of Mhada Examination.

Best Books for Mhada Bharti 2021 | Books for Mhada Exams :-

               म्हाडा भरतीचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी वरील पुस्तक खरेदी करून म्हाडा परीक्षा पद्धती तसेच परीक्षा सिल्याबस समजून घ्या. आपणास म्हाडा भरती परीक्षेचे मागील वर्षाचे पेपर आम्ही या ठिकाणी आपल्याकरता घेऊन आलो आहोत सदरचे पेपर डाऊनलोड करून सराव करत चला. पेपर सोडल्याने आपली परीक्षा मध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते मागील वर्षाचे पेपर जास्तीत जास्त आपणास कशी पोहोचतील याची आम्ही दक्षता घेत आहोत . या ठिकाणची पेपर हे फक्त विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त अभ्यास सराव व्हावा याकरता देत आहोत मित्रांनो आपण बाजारातील काही म्हाडा भरती विषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक सुद्धा खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामधून आपल्याला बरेच काही नवीन शिकण्यास मिळेल जर आपणास माड भरती मध्ये चांगल्या प्रकारचे गुण घेऊन उत्तीर्ण व्हायचे असल्यास जास्तीत जास्त पुस्तके तसेच जास्तीत जास्त मागील वर्षाचे पेपर सोडवणे आवश्यक आहे. मित्रांनो शक्य असल्यास सदर चे पुस्तके खरेदी करून नक्कीच अभ्यासा.


Post a Comment

0 Comments