MPSC Group B examination 2020 state tax inspector cut off list | Download MPSC ASO EXAMS 2020 qualifier list PDF
MPSC Group B examination 2020 state tax inspector cut off list:-
MPSC STI exam category wise cut off list PDF download
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार हे महाराष्ट्र राज्य सेवा राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक या पदाच्या निकाल रहा आयोगाच्या संकेतिक वेबसाईटवर प्रसिद्ध करून त्यामध्ये संवर्गनिहाय कट ऑफ लिस्ट दिलेली आहे आपण वरील डाऊनलोड करू शकतात.
डाउनलोड महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 कट ऑफ लिस्ट
Download MPSC ASO EXAMS 2020 qualifier list PDF:-
Dear MPSC ASO EXAMS 2020 CANDIDATES MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION has been uploaded MPSC combine group b ASO Pre examination qualified candidate list on official website of MPSC. Those candidates have been attend MPSC ASO exam 2020 they must check their name in MPSC combine group b aso pre-examination qualify candidate list PDF.
Download MPSC assistant section officer 2020 qualified candidate list:-
मित्रांनो वरील निळा कलर च्या लिंक वरून आपण महाराष्ट्र राज्य सेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाकरता एमपीएससीमार्फत 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे पात्रता धारक विद्यार्थ्यांची लिस्ट एमपीएससी आयोगामार्फत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवाराने एमपीएससी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सदरची फाईल डाऊनलोड करू शकता किंवा या पोस्ट मधून डायरेक वरील लिंक वर क्लिक करून सुद्धा डाऊनलोड करू शकता. प्रत्येक उमेदवारांनी वरील एमपीएससी असिस्टंट सेक्शन ऑफिसर क्वालिफाय लिस्ट पीडीएफ डाऊनलोड करून त्यामध्ये आपले नाव तपासून घ्यावे आणि पेपर क्रमांक दोन म्हणजेच मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे.
Latest Mpsc Group C main paper syllabus:-
MPSc Group C Mains Exam Syllabus pdf file has updated by mpsc exam commission every candidate those are preparing for MPSC combined exam they must download Mpsc group c main exam pdf file from this post.
महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा मध्ये पुढील 5 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील 2 पदे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
- 1) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
- 2) कर सहाय्यक (विक्रीकर विभागातील)
- 3) लिपिक टंकलेखक
- 4) उदयोग निरीक्षक (उदयोग व कामगार विभाग)
- 5) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
MPSC Combin Exam group C main exam syllabus pdf download | संयुक्त मुख्य परीक्षा गट क अभ्यासक्रम| Latest Mpsc Group C main exam new syllabus pdf in Marathi
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमामध्ये उद्योग निरीक्षक व विमा संचालनालयातील तांत्रिक सहायक या संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अंतर्भूत करण्यात आला आहे.
- नवीन २ पदांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे.
MPSC EXAM New Post Syllabus in pdf format has updated on official website of MPSC exams , You can download it from above Link's just scroll up this page and download MPSC Exam Group c syllabus pdf.
Important links:-
- Read also :- Download latest Mumbai Police bharti Paper in pdf format exam date 24/11/2021 मुंबई पोलीस प्रश्न पत्रिका डाउनलोड करा.
- 💥💥 Latest Update Downlaod Latest Arogya Vibhag Paper Pdf Which held on 24 Octomber 2021
आरोग्य विभाग गट C ची लेखी परीक्षा ही आज 24 ऑक्टोबर 2021 रोजी झाली लगेच सर्व पेपर PDF डाऊनलोड करा.
- हे सुद्धा पहा :- Download Latest Pune City Police Bharti 2021 Question paper pdf| Pune City Police Constable exam 2019 latest Paper pdf with Answer key Download| पुणे शहर पोलीस भरती २०१९ चा 5 ऑक्टोबर 2021 चा पेपर pdf उत्तरपत्रिकेसह डाऊनलोड करा
- STI Prelims cut off 2020
- MPSC STI Mains Cut Off 2019
- STI Mains Cut off 2020
- MPSC Combine Pre Cut Off 2020
- MPSC Prelims cut off 2020
- MPSC Prelims cut off 2021
0 Comments