MPSC Combine Group-C Pre Exams Cut off published | MPSC Combine exam Cut off declared MPSC Combine Group-C Pre Exams Cut off published | MPSC Combine exam Cut off declared

MPSC Combine Group-C Pre Exams Cut off published | MPSC Combine exam Cut off declared

 MPSC Combine Group-C Pre Exams Cut off published | MPSC Combine exam Cut off declared

MPSC Group c main exam admit card download

MPSC PRE EXAM 2022:-

MPSC संयुक्त गट-क पूर्वचा निकाल जाहीर,  पूर्व परीक्षेचे कट ऑफ खालीलप्रमाणे (Open Male)

           महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा निकाल हा जाहीर झालेला आहे या पूर्व परीक्षेमध्ये कट ऑफ लिस्ट खालील प्रमाणे लागलेली आहे पोस्ट नुसार कट ऑफ लिस्ट खाली बघू शकता.

  1. Technical Assistant - 70.75
  2.  Excise - 64.50
  3. Industrial Inspector - 63.75
  4. Clerk - 49.50
  5. Tax Assistant - 59.00

        सदर परीक्षेचा निकालाची महाराष्ट्र आयोगाच्या सांकेतिक स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सदरची लिस्ट पाहू शकता. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

     MPSC combine group c pre exam cut off list has been published check your score and strat main exam preparation of MPSC combine group c main exam.

MPSC combine group c main exams 2021 time table download:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त मुख्य परीक्षा 2021 चा वेळापत्रक खालील लिंक वरून आपण डाऊनलोड करू शकता. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा निकाल हा जाहीर झाला आहे आणि ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क संयुक्त मुख्य परीक्षेची तयारी सुरू करायला पाहिजे त्याकरता त्यांना परीक्षा टाइम टेबल माहित करून घेणे आवश्यक आहे तरी आपण समोरील करून डाऊनलोड करू शकता.

संयुक्त मुख्य परीक्षा 2021 चे हॉलटिकिट आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. 

डाउनलोड करण्यासाठी भेट द्या:

              संयुक्त मुख्य परीक्षा 2021 चे हॉलटिकिट आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. 

डाउनलोड करण्यासाठी भेट द्या:

Post a Comment

0 Comments