RRC Group D Exam Date 2021 latest Update | रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये सुरू

 RRC Group D Exam Date 2021 latest Update | रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा 17 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे 

rrc group d exam date 2022 group d exam date 2022 admit card rrb group d exam date 2021 admit card rrb group d admit card rrb group d notification 2021 rrb group d exam date 2022 syllabus railway group d exam date 2020

RRC Group D Exam 2021 : 

            ( RRD Group-D Exam 2021)आरआरसी ग्रुप डी परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे. जर आपण RRD Group-D Exam 2021 परीक्षेचा आवेदन अर्ज सादर केला असेल तर ऑगस्ट महिन्यात 17 तारखेला सदरची परीक्षा होणार आहे. RRD Group-D Exam 2021 Railway  Board  रेल्वे भरती बोर्ड (RRB) तर्फे ही आतापर्यंतची  सर्वात मोठी परीक्षा "नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC): च्या 07  टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाले आहेत.  तेव्हा आज रेल्वे भरती सेल (RRC)च्या ग्रुप डी भरतीसाठी परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे. 

👇👇👇

आरआरबी  (RRC Group-D Exam 2021)एनटीपीसी भरतीचे (NTPC Bharti ) नोटिफिकेशन ही २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली होती आणि आज या बाबत खालील जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (RRC-01/20219) या जाहिरातीनुसार 01 लाख 03 हजार 739 जागांची भरती लेवल 01 मध्ये करण्याचे (RRC-01/20219)  या जाहिरातीनुसार घेण्यात येणार आहे. 

 

 RRC Group-D Exam 2021 written paper for 90 minute:

       आरआरसी (ग्रुप डी-लेवल १) परीक्षा ही कॉम्प्युटर आधारित परीक्षा ९० मिनिटांची राहील (सीबीटी)  मार्फत घेण्यात येणार आहे तेव्हा या परीक्षेत अभ्यासक्रम हा पुढील प्रमाणे राहील. 

RRC Group-D Exam 2021 परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे राहील तसेच निगेटीव्ह मार्किंग देखील राहणार आहे आणि  अभ्यासक्रम पुढील प्रमाणे राहील.

विषय 

प्रश्न 

गुण 

सामान्य विज्ञान 

२५ प्रश्न

२५  गुण 

गणित 

२५  प्रश्न

२५  गुण 

सामान्य बुद्धिमत्ता आणि रिजनिंगचे

३० प्रश्न

३०   गुण 


सामान्य ज्ञान व चालू घडामोडींवर 

२० प्रश्न

२० गुण 

एकूण 

१०० प्रश्न 

१०० गुण 

  •  उमेदवारांना कॉम्प्युटर आधारित (सीबीटी) परीक्षेतील परफॉर्मन्सच्या आधारे शारीरिक दक्षता परीक्षा (PET) साठी बोलावले जाईल. 
  • यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेचे आयोजन केले जाईल.
FAQ About RRC Group D Bharti

1) What is the salary of RRC Group D?
Ans:- RRB Group D posts in-hand salary  is Rs. 22,000-25,000/- per month  and basic pay of Rs. 18000/- as per 7th pay commission. 

2) How many vacancy are there in Group D?
Ans: RRC group d Bharti 2021 Level 01 face total of 1,03,769 vacancies had  been announced for RRB Group D exam.

3) What is the exam date of railway RRD group d exam 2021?
Ans :- 17 Aug 2022 is annouced exam date of RRD group d examination.

Post a Comment

0 Comments