महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अर्ज भरणा सुरू! दिनांक 3 नोव्हेंबर 2022 पासून आवेदन अर्ज स्वीकारणे सुरू होणार | police application form online महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अर्ज भरणा सुरू! दिनांक 3 नोव्हेंबर 2022 पासून आवेदन अर्ज स्वीकारणे सुरू होणार | police application form online

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अर्ज भरणा सुरू! दिनांक 3 नोव्हेंबर 2022 पासून आवेदन अर्ज स्वीकारणे सुरू होणार | police application form online

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अर्ज भरणा सुरू! दिनांक 3 नोव्हेंबर 2022 पासून आवेदन अर्ज स्वीकारणे सुरू होणार
police application form online

Maharashtra police bharti 2022: 

     महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके श्री संजय कुमार साहेब यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी आदेश निर्गमित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला 2021 मधील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्याबाबत पत्र देण्यात आलेला आहे. सदरच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की, 01 नोव्हेंबर 2022 रोजी वर्तमानपत्रांमध्ये पोलीस भरती 2022 संबंधित जाहिरात प्रसिद्ध करायचे आहे. त्यामध्ये 2021 मध्ये रिक्त असलेल्या जागांची भरती होणार आहे आणि आवेदन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट सुद्धा देण्यात आलेले आहेत ते आपल्या पुढील पत्रामध्ये कळेलच.

पोलीस भरती 2022 अर्ज भरणा कधीपासून सुरू होणार (police application form online)

        मित्रांनो पुढील महिन्यात म्हणजेच 03 नोव्हेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत पोलीस भरतीचे आवेदन अर्ज भरण्यासाठी अधिकृत सांकेतिक वेबसाईट प्रदान करण्यात आलेले आहेत त्यावरती प्रत्येक उमेदवारांनी आपला पोलीस भरती आवेदन अर्ज सादर करायचा आहे.
 एकूण जागा 14956 आहेत जिल्हानुसार जागा खालील लिंक वर पहा 
online police verification certificate

वरील शासन परिपत्रक सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानुसार आपल्याला आपला आवेदन अर्ज सादर करायचा आहे कोणत्याही प्रकारची चूक करू नये.या परिपत्रकामध्ये स्पष्ट दिलेले आहे की एका घटकांमध्ये एका पदासाठी एकाच वेळेस तुम्हाला अर्ज करायचा आहे जास्त अर्ज केल्यास तुम्ही तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. (online police verification certificate)
सूचना:- ज्या उमेदवारांना मागील वर्षाचे पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका pdf पाहिजे असतील. त्यांनी याच वेबसाईटवर खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता.

   सदरची बातमी आपल्या इतर मित्रांना पाठवा आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
 शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील. (online police verification certificate)

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

#onlinefir online fir online fir

Post a Comment

0 Comments