Amravati City police bharti 2022 अमरावती शहर पोलीस भरती 2022 जाहिरात
Amaravati City Police Bharti 2022:
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ ची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि जिल्हा निहाय जाहिराती प्रकाशित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक मार्फत देण्यात आलेले आहेत. दिनांक एक नोव्हेंबर 2022 रोजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात करण्यासाठी प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार अमरावती शहर पोलीस भरती 2022 जाहिरात पुढील प्रमाणे.
- अमरावती पोलिस शिपाई एकूण जागा :- 20
- अमरावती पोलिस चालक शिपाई एकूण जागा :- 21
ऑनलाइन अर्ज अंतिम तारीख : 30 November 2022
अमरावती शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी भरती घेण्यात येणार आहे त्यानुसार अर्ज भरणा की नोव्हेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
👉👉अमरावती शहर पोलीस भरती 2022 जाहिरात येथे पहा 👈👈
अमरावती शहर पोलीस भरती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 ही आहे.
#onlinefir online fir online fir



0 Comments