महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त जागांसाठी मेगा भरती | MSSC Bharti 2022
MSSC Requirements 2022:-
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! आपण नोकरीच्या शोधामध्ये आहात का? तर ही जाहिरात आपल्यासाठी आहे या ठिकाणी कोणत्याही परीक्षेची गरज नाही आहे थेट मुलाखती द्वारे आपली निवड होणार आहे. एकूण पगार 25000 + आहे. तेव्हा जाहिरात पहा आणि इच्छा असल्यास अर्ज नक्की करा.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये एक ते जागा आहेत आणि कोणती परीक्षा न देता डायरेक्ट मुलाखती द्वारे दहा रिक्त जागा साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2022 मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10/10/2022 आहे आजचा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
😑😑 परीक्षा विभागाचे नाव:- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra state security corporation recruitment 2022)
😑😑 एकूण रिक्त संख्या:- 10 जागांची भरती
😑😑 MSSC करता शैक्षणिक पात्रता:-
- उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर किंवा उच्च पदवीधर असावा.
- उमेदवार यांनी मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट GCC ची शासनमान्य परीक्षा पास असावा.
- उमेदवार यांना संगणक परीक्षा एमएससीआयटी उत्तीर्ण असावा. संगणकावर मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सेल या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- तसेच कोणत्याही कार्यालयात सहाय्यक किंवा क्लर्क किंवा टायपिस्ट या पदाचा शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी संस्था आस्थापनेमध्ये किमान तीन वर्षाचा कामकाज करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
😑😑 नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई.
😑😑 अर्ज करण्याची पद्धत:- महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
😑😑 वयोमर्यादा:- 35 वर्ष
😑😑 निवड प्रक्रिया:- थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल.
😑😑 वेतन किंवा पगार:- २५०००/- रुपये
😑😑 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 ऑक्टोंबर 2022 पर्यंत
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त जागेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या लिंक्स खाली प्रमाणे
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त जागेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून वाचावी बघावी समजून घ्यावी आणि नंतरच आपला आवेदन अर्ज सादर करावा.
महाराष्ट्र राज्य नवीन भरती विषयक जाहिरातीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच टेलिग्राम चॅनेल सुद्धा जॉईन करा म्हणजे आपल्याला लेटेस्ट सरकारी योजना सरकारी भरती, सरकारी शासन, निर्णय इत्यादी माहिती आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
पोस्ट आवडली असल्यास आपल्या मित्रमंडळींना फक्त जणांना पाठवायला शेअर करायला विसरू नका.
पोस्ट बद्दल काही सूचना असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद.....!


0 Comments