पोलीस भरती 2022 अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदत वाढ! नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ! पहा शासन निर्णय..

पोलीस भरती 2022 अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदत वाढ! नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ! पहा शासन निर्णय..

पोलीस भरती मुदतवाढ,, latest shasan nirnay about Police bharti

Maharashtra police bharti 2022 Latest updates:-

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 करता उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे: 

  • सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस शिपाई, महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक, आणि सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर आवेदन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. १५ डिसेंबर 2022 पर्यंत आपण पोलीस भरती 2022 चे आवेदन अर्ज सादर करू शकता.
  • 👉👉शासन निर्णय येथे पहा👈👈
  • तसेच पोलीस भरती 2022 मध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कालावधी वाढवणत आलेला आहे. तो म्हणजे दिनांक ०१ एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर सक्षम अधिकारी यांनी भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांक पर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र हे वैध राहतील.
  • म्हणजेच non creamy layer certificate  ज्या उमेदवारांनी नॉन क्रिमिलियर चालू वर्षातील काढले नसतील त्यांनी ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत काढून घ्यावे. ते मान्य राहतील असे स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकारी यांना त्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी आपले नॉन क्रिमिलियर काढून घ्यावे.


#police bharti 2022 latest updates

🔴पोलीस भरती अर्ज भरणे मुदत 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढली आहे..

👉  नॉन क्रिमीलेअर 30/11/2022 ऐवजी 15 दिवस तारीख वाढली त्यामुळं 15-12-2022 आधीचे वैध राहील.

👉
#EWS साठी नॉन क्रिमीलेअर ची आवश्यता नाही. ( 1 एप्रिल 2022 नंतर आणी 15 डिसेंबर 2022 आधीचे #EWS सर्टिफिकेट काढलेले पाहिजेत )

👉 ज्यांच्याकडे NCL किंवा
#EWS नव्हतं त्यांनी आत्ता नवीन काढून घ्या आणी आधी OPEN मधून फॉर्म टाकला असेल तर तो cancelled करुन सर्टिफिकेट काढून caste मधून भरा तुमच्या..

वरील सूचना या शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या सूचनानुसार आपला आवेदन अर्ज सादर करावा.

पोलीस भरती 2022 संबंधी लेटेस्ट अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका पीडीएफ करिता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

FAQ about maharashtra police bharti 2022
१) पोलीस भरती 2022 मध्ये नॉन क्रिमिलियर मुदतवाढ मिळाली का?
Ans :- पोलीस भरती 2022 मध्ये नॉन क्रिमीलेअर बाबत शासनाने लेटेस्ट अपडेट माहिती दिली आहे की, एक एप्रिल 2019 ते 30 मार्च 2022 च्या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर प्राधिकारी हे मूल्यमापन करतील. तसेच 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत काढण्यात आलेली नॉन क्रिमिलियर हे वैध ठरवले जातील.
२) पोलीस भरती 2022 ची मुदतवाढ मिळाली का?
Ans: पोलीस भरती 2022 अर्ज सादर करण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे अर्जदारही पंधरा डिसेंबर 2022 पर्यंत आपला आवेदन अर्ज सादर करू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
 Join Our Telegram Channel 
#onlinefir online fir online fir

  मिशन महाराष्ट्र पोलीस भरती  पोलीस होणारच………….


Post a Comment

0 Comments