03 जानेवारीपासून ठाणे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया सुरू! तसेच 02 जानेवारीपासून काही जिल्ह्याची मैदानी चाचणी सुरू!

03 जानेवारीपासून ठाणे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया सुरू! तसेच 02 जानेवारीपासून काही जिल्ह्याची मैदानी चाचणी सुरू! 

पोलिस भरती प्रक्रिया २०२२: 

       महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२२ ची मैदानी चाचणी जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत आहे तरी ज्या उमेदवारांनी आपले आवेदन अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी आपले हॉल तिकीट चेक करावे आणि पोलीस भरती प्रक्रिया ला हजर रहावे.

ठाणे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया 3 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे त्या प्रकारचा अधिकृत आदेश पुढीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तरी संबंधित उमेदवारांनी नमूद ठिकाणी हजर राहावे.

Thane district police bharti 2022 ground date
वरील प्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे तेव्हा उमेदवाराने आपले हॉल तिकीट डाऊनलोड करून वेळेपूर्वी नमूद ठिकाणी हजार राहावे.
👇👇👇👇👇👇

 

📣 ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
 Join Our Telegram Channel 
#onlinefir online fir online fir

  मिशन महाराष्ट्र पोलीस भरती  पोलीस होणारच………….

Post a Comment

0 Comments