महाराष्ट्र पोलीस भरती 2021 या जिल्ह्यातील लेखी परीक्षा पात्र असलेल्या उमेदवारांची यादी डाऊनलोड करा

नवी मुंबई-ठाणे ग्रामीण-बुलढाणा-गडचिरोली जिल्हा पोलीस घटकातील लेखी परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर डाऊनलोड करा

Maharashtra police constable recruitment 2021 provisional list for written examination Download

Maharashtra police bharti 2021:-

     पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेत पात्र झालेल्या 1:10 प्रमाणानुसार पुढील जिल्हा पोलीस घटकांनी लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. सदरची यादी डाऊनलोड करून त्यामध्ये आपले नाव तपासून घ्यावे आणि दिलेल्या सूचनेचे पालन करून नमूद केलेल्या दिनांकास हजर राहावे.
  1. पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई
  2. पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण
  3. पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा
  4. पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली
वरील चार जिल्हा पोलीस घटकातील लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सदरची यादी आपण खालील दिलेल्या लिंक वरून जिल्हा निहाय डाऊनलोड करू शकता.


Police constable recruitment 2021 provisional list for written examination Download 

     Maharashtra police constable recruitment 2021 various districts had been conducted first chapter of police constable recruitment 2021. Those candidate given physical test of Maharashtra police recruitment 2021 there provisional list for writing examination has been published on official websites of above district police unit. They can download their police constable recruitment 2021 provisional list for written examination. In this post candidate can download Navi Mumbai Thane gramin Buldhana and gadaipur district candidate provisional list of police constable recruitment 2021.
Navi Mumbai police bharti 2021 provisional list for right an examination download by given link.

नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांनी पोलीस भरती मैदानी चाचणीची परीक्षा दिलेली आहे त्या उमेदवारांनी खालील लिंक वरून संबंधित जिल्ह्याची लेखी परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे ती डाऊनलोड करून घ्यावी आणि त्यामध्ये आपले नाव तपासून घ्यावे आणि दिलेल्या तारखेस संबंधित पत्त्यावर हजर राहावे. लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी 1:10 या प्रमाणामध्ये लावण्यात आलेली आहे.

महत्त्वाची सूचना:- सदरची माहिती ही आपल्या मोबाईल मधील सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती फॉरवर्ड करावी जेणेकरून आपला एकही बांधव हा या माहितीपासून दूर राहणार नाही. आपल्या बांधवांना सर ची माहिती कळवा जेणेकरून तो आपल्या पुढील लेखी परीक्षे तयारी करेल आणि वेळेवर हजर राहील.
धन्यवाद....

सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.

पोलीस भरती, सरकारी नोकरी, सराव पेपर्स,शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!


Post a Comment

0 Comments