पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड 2021 पोलीस भरती तात्पुरती निवड यादी Pimpri Chinchwad police bharti final selection list

पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2021 उमेदवार अंतिम निवड यादी डाऊनलोड करा commissioner of police Pimpri Chinchwad police bharti final selection list

Commissioner of police Pimpri Chinchwad police bharti final selection list download here

Pimpri Chinchwad police bharti 2021: 

   नमस्कार मित्रांनो सध्या पोलीस भरतीची पेपर यामध्ये मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली आहे असे उमेदवार सध्या अंतिम निवड यादी ची प्रतीक्षा करत आहेत. तेव्हा आज दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आपल्या घटकातील घेण्यात आलेली पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2021 च्या भरतीच्या उमेदवाराचे तात्पुरती अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे. जर आपण पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षा दिली असेल तर खाली ल याचे नाव चेक करून घ्या.
वरील लिंक वरून आपण पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2021 मधील रिक्त पदांची परीक्षा ही 216 जागेसाठी घेण्यात आली होती सदरची अंतिम निवड यादी ही आज दिनांक 13 एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे ती आपण वरील लिंकवरून डाऊनलोड करून पाहू शकता.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सराव करण्यासाठी तुम्हाला याच वेबसाईट मिळतील तेव्हा आमच्या मागील पोस्ट पाहायला विसरू नका.
We are sharing best-selling mobile phones which are commissionable for you in Amazon Great Summer Sale. Promote these now & earn more!

Sr.NoMobile PhoneLanding Page
1Oppo A78 5GClick Here
2Oppo A17Click Here
3iQOO Z6 Lite 5GClick Here
4Samsung Galaxy M04Click Here
5Samsung Galaxy S20 FE 5GClick Here
6realme narzo 50AClick Here
7OnePlus 10R 5GClick Here
8Samsung Galaxy M33 5GClick Here
9iQOO Z7 5GClick Here
10Tecno Phantom VClick Here

👉👉वाशिम चालक पोलीस शिपाई अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

Post a Comment

0 Comments