वाशिम जिल्हा ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल अंतिम निवड यादी डाऊनलोड करा Washim district driver police final selection list

Washim district driver police constable recruitment 2021 final selection list download here वाशिम जिल्हा ड्रायव्हर पोलीस शिपाई भरती 2021 ची अंतिम निवड यादी येथे पहा

Washim district driver police constable selection list in PDF

Washim district driver police constable final selection list in PDF:

  पोलीस भरती 2021 चे पेपर्स महाराष्ट्र मधील बहुतांश विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा आपले नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये कसे दिसेल याची वाट पाहत असतो. वाशिम जिल्ह्यामध्ये चालक पोलीस शिपाई भरती 2021 ची मैदानी चाचणी, कौशल्या चाचणी तसेच लेखी परीक्षा मध्ये मिरीट लिस्ट लावून त्यामध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे.

👉👉वाशिम चालक पोलीस शिपाई अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

वरील लिंक वरून आपण वाशिम जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई या पदाची अंतिम निवड यादी डाऊनलोड करू शकता.

त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर लेखी पेपर आलेले आहेत त्यांनी मागील वर्षाचे पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात या वेबसाईटवर डाऊनलोड करू शकता. मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉👉वाशिम चालक पोलीस शिपाई अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

Post a Comment

0 Comments