Latest Mumbai Police Bharti Question Papers 2023 in PDF Download मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ प्रश्नसंच येथे डाऊनलोड करा

Latest Mumbai Police Bharti Question Papers in PDF Download ||मुंबई पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका  PDF 2023

Latest Mumbai Police Bharti paper PDF with Answer key 2023

पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2023 pdf पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2023  Download करा :-     

          आज दिनांक 07/05/2023 रोजी मुंबई पोलिस भरती झालेला पेपर येथे डाऊनलोड करा. या ठिकाणी पोलीस भरती चे latest Mumbai Police Bharti Question Papers pdf प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत. भरपूर विद्यार्थी हे पोलीस भरती तयारी करतांना पोलीस भरती Paper PDF शोधात असतात परंतु त्यांना पाहिजे ते पेपर्स मिळण्यास अडचणी येतात. तेव्हा या ठिकाणी तुमच्या करिता पोलीस भरती ची तयारी करण्यासाठी काही पेपर pdf देत आहोत.
 (maharashtra police bharti question paper pdf) हे प्रत्येक उमेदवाराने डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी आणि सराव करावा. तसेच महाराष्ट्र मधील जिल्हा निहाय झालेले पोलीस भरती चे जुने पेपर PDF चा सुद्धा सराव करावा ते पण खाली देत आहोत. आपल्या या वेबसाईट एकच उद्देश आहे कि जास्तीत जास्त नोटस तसेच प्रश्संच आपल्या पर्यत पोचवणे हाच आहे. आपल्याला नक्की आवडेल . विध्यार्थास भरपूर नोट्स व पेपर संच मिळणे सोपे व्हावे या करिता ह्या वेबसाईट निर्मिती करणायत आली आहे. तेव्हा या सांकेतिक स्थळाला रोज भेट द्या आणि नोट्स मिळावा.  

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ करिता लेखी परिक्षा दिनांक ०७/०५/२०१३ रोजी असून सुंदर लेखी परिक्षेची उत्तरतालिका प्रश्नसंथनिहाय (A. II..C. D) पृष्ठ २५ प्रसिध्द करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना धनादेशात येत आहे की त्यांनी उत्तरतालिका तपासून घ्यावी 
२. उमेदवारांना उत्तरतालिकेचा उपआयुक्त ep.mum.dep.hq2@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ०७/०५/२०१३ रोजी २००० वाजेपासून दिनांक ०८/०५/२०२३ रोजी २०:०० वाजेपर्यंत (२४ तासांच्या आत नोंदवावेत. उत्तरतालिकेत आक्षेप नोंदवितांना उत्तरामध्ये फरक असल्यास त्यासंदर्भात प्रत-मेलमधील सत २४ तासांनंतर तसेच ई-मेल शिवाय इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणान्या आधी दखल घेण्यात येणार नाही. यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करून उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासून लेखी परिक्षेबाबतचा निकाल मुंबई पोलीस दलाच्या mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर पहावा.
We are sharing best-selling mobile phones which are commissionable for you in Amazon Great Summer Sale. Promote these now & earn more!

Sr.NoMobile PhoneLanding Page
1Oppo A78 5GClick Here
2Oppo A17Click Here
3iQOO Z6 Lite 5GClick Here
4Samsung Galaxy M04Click Here
5Samsung Galaxy S20 FE 5GClick Here
6realme narzo 50AClick Here
7OnePlus 10R 5GClick Here
8Samsung Galaxy M33 5GClick Here
9iQOO Z7 5GClick Here
10Tecno Phantom VClick Here

👉👉वाशिम चालक पोलीस शिपाई अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈


Post a Comment

0 Comments