मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ अंतरिम निवडसूची यादी. दिनांक १७/०५/२०२३ | Mumbai Police Bharti Finel Candidate selection list download

 मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ अंतरिम निवडसूची यादी. दिनांक १७/०५/२०२३ | Mumbai Police Bharti Finel Candidate selection list download 

Mumbai police bharti final selection list download

Mumbai police bharti Finel selection list 2023  :-

१. मुंबई पोलीस शिपाई पदाच्या रिक्त असलेल्या ७०७६ पदांची अंतरिम निवडसुची महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळी आणि दिनांक २३/०६/२०१२ च्या आदेशान्वये - केलेल्या सुधारणांनुसार, तसेच शासनाने निवडसुचौबाबत वेळोवेळी दिलेले आदेश सूचनांचा विचार करून, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण विचारात घेवून कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सामाजिक आरक्षण निहाय व समांतर आरक्षण निहाय एकाच गुणांवर असणान्यांचा जन्मदिनांकाच्या ज्येष्ठतेने

निवड यादीत समावेश करण्यात आला आहे.

३. सदर अंतरिम निवडसूची ही अंतीम नसून सदर निवडसुचीवर प्राप्त होणारे आक्षेप, मा.न्यायालयाचे निर्णय, कागदपत्र पडताळणी. उमेदवाराचा वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी सदर उमेदवारांचे भरतीमामत या कार्यालयाकडील उपलब्ध अभिलेख सारिरीक व मैदानी चाचणीच्या गुणपत्रिका लेखी चाचणीच्या गुणपत्रिका, इत्यादी सर्व बाबींच्या फेर तपासणीच्या अधीन राहून या निवधिमध्ये न्यायोचित बदल होऊ शकतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

👉👉👉🚨मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ अंतरिम निवडसूची यादी येथे डाऊनलोड करा. दिनांक १७/०५/२०२३ 👈👈👈🚨


👉👉वाशिम चालक पोलीस शिपाई अंतिम निवड यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈




Post a Comment

0 Comments