Pashusavrdhan Vibhag Bharti 2023 पशुसंवर्धन विभागात 453 पदाची सरळसेवा भरती सुरू! पात्रता - 10वी, 12वी, पदवीधर

पशुसंवर्धन विभागात 453 पदाची सरळसेवा भरती सुरू! पात्रता - 10वी, 12वी, पदवीधर | Pashusavrdhan Vibhag Bharti 2023

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच जाहीर केल्याप्रमाणे सरळ सेवा भरती प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे जर आपण महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी शरद साल तर महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये 453 जागेसाठी सरळ सेवा करिता अर्ज भरणा सुरू झालेला आहे.

Pashu samvardhan vibhag Bharti 2023

Pashusavrdhan Vibhag Bharti 2023:

    पशुसंवर्धन विभागाकडील राज्यस्तरीय गट-क सरळसेवा संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार् फत संवर्गनिहाय रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत.

सदरच्या पोस्ट मधून जाहिरात सविस्तर वाचून घ्या त्यामध्ये परिषद सुरू तसेच परीक्षेचा अभ्यास क्रम दिलेला आहे तो वाचून घ्या आणि नंतरच आपला अभिनंदन सादर करा.

पदाचे नाव post name: पशुसंवर्धन पर्यवेक्षक, परिचर, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर व विविध संवर्ग पदे.

शैक्षणिक पात्रता education qualification : 10वी, 12वी, पदवीधर व इतर पात्रता. (पदानुसर शैक्षणिक पात्रता हीवेगवेगळी आहे.)

पगार salary : शासकीय नियमाप्रमाणे वेतनमिळणार. (पशुसंवर्धन विभागाच्या जाहिरातीचा संपूर्ण अभ्यास करून सविस्तर माहिती घ्यावी आणि नंतर आपला अभिनंदन सादर करावा) 

पशुसंवर्धन विभाग ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्यासाठी चे डायरेक्ट लिंक तसेच जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ची लिंक खाली त्या ठिकाणी तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता.

पशुसंवर्धन विभागाच्या अर्ज करताना काही महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे: 

🌐पुर्ण PDF जाहिरात करीता येथे क्लीक
करा
🌐ऑनलाईन अर्ज येथे करा
(27 मे रोजी ऑनलाईन अर्ज सुरु होतील.)
🌐पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

वरील महत्वाच्या लिंक चा वापर करून उमेदवार हा पशुसंवर्धन विभागाची जाहिरात वाचून आणि ऑनलाईन अर्ज कोठे करायचा याबाबतची लिंक सुद्धा वर दिलेली आहे त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट सुद्धा वर दिलेली आहे तर वरील तीन लिंक वरून तुम्ही आपला आवेदन अर्ज सादर करू शकता.

सदरची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना व्हाट्सअप वर टेलिग्राम वर सोशल मीडियावर पाठवायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारी नोकरी च्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम ग्रुप लिंक वरून आमच्या टेलिग्राम च्या चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट रोज मिळत राहतील.


Post a Comment

0 Comments