Post office bharti 2023 for 12,828 Post BPM & ABPM Apply Now 10 वी पास वर पोस्ट ऑफिस भरती

फक्त 10 वी पास वर पोस्ट ऑफिस मार्फत 12,828 जागांसाठी मेगा भरती 2023 | Post office bharti 2023 for 12,828 Post

आपण नोकरीच्या शोधात आहात का? चला तर भारतीय डाक विभागात नवीन भरती करिता पोस्ट ऑफिस विभागामार्फत फक्त दहावी पास असणाऱ्या उमेदवारासाठी तब्बल 12 हजार 828 जागांसाठी ची मेगा भरती निघालेली आहे.
Indian Post Bharti 2023 apply now

INDIAN Post office recruitment 2023: 

भारतीय डाक विभागातील मेगा भरती साठी ही अधिकृत जाहिरात भारतीय डाक विभागाच्या अधिकृत सांकेतिक स्थळावर सिद्ध करण्यात आलेली आहे. आपण भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेथून सुद्धा डाऊनलोड करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला खाली लिंक दिली आहेत त्यावरून सुद्धा तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता.

🌐 भारतीय डाक विभाग मेगा भरती २०२३ जाहिरात येथे डाऊनलोड करा🖇️

🌐 भारतीय डाक विभाग अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

🖇️ महत्वाची लिंक:- 

👉 १० वी चा निकाल तारीख येथे पहा 

India Post office gramin dak sevak bharti 2023 -

सदरच्या डाग विभाग या भरतीसाठी Branch Post Master (BPM) व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर Assistant Branch Post Master या रिक्त पदासाठी एकूण 12828 जागांची मेगा भरती निघालेली आहे तरी जे उमेदवार डाक विभागात नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांनी 11 जून 2023 पर्यंत आपला आवेदन अर्ज व दिलेल्या विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने जाऊन भरायचा आहे. 

 Post Name :

1) GDS Branch Post Master (BPM)

2) GDS Assistant Branch Post Master असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर

Education qualification शिक्षण पात्रता | India Post GDS BPM and ABPM Education Qualification Details

शिक्षण पात्रता (Education) - इच्छुक उमेदवार हा फक्त दहावी पास असणे आवश्यक त्याचप्रमाणे संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

सुचना : सदर डाक विभागाच्या भरतीमध्ये कॉम्प्युटर स्पोर्ट्सची आवश्यकता नाही निवड झाल्यानंतर तुम्ही नंतर सुद्धा सदरचा कम्प्युटर कोर्स करू शकतात त्यासाठी तुम्हाला काही कालावधी दिला जाईल त्या काळामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर कोर्स पूर्ण करावा लागेल.


वयाची अट Age Limit | India Post GDS Bharti Age Limit 

वयाची अट (Age Limit) - 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्ष 

Category wise : कॅटेगरी नुसार SC/ST साठी 5 वर्ष सूट

For OBC candidate:- OBC साठी 3 वर्ष सूट राहिल 

इच्छुक उमेदवारांनी सदरचा अर्ज सादर करण्यापूर्वी डाग विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात सविस्तरपणे वाचावी आणि त्यानंतरच आपला आवेदन अर्ज सादर करावा. 

नोकरी ठिकाण | India Post BPM & ABPM Bharti 2023 Job Location 

नोकरी ठिकाण (Job Location) - संपूर्ण भारत 


पोस्ट विभाग भरती 2023 साठी परीक्षा फी किती आहे?| India Post GDS Bharti 2023 Application Form Fee 

इंडियन पोस्ट ऑफिस ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरताना SC/ST कॅटेगिरी मधील उमेदवारांना तसेच महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही आहे.  परंतु जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी त्याचप्रमाणे ई डब्ल्यू एस कॅटेगिरी यांना शंभर रुपये ती ठरवण्यात आलेली आहे.

General/OBC/EWS /- 100 रुपये फी आहे.

What is the salary of Indian Post GDS recruitment 2023 

सादर करताना त्यांना त्या पोस्ट मधून सलरी किती मिळणार हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते तर जाहिरातीत दिल्याप्रमाणे जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर आणि जीडीएस असिस्टंट पोस्ट मास्टर या पदासाठी पुढील प्रमाणे सॅलरी ठरवण्यात आलेली आहे.

1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - 12,000 हे 29,380

2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)- 10,000 ते 24,470

भारतीय डाक विभागात ऑनलाईन आवेदन सादर करण्याची अंतिम तारीख  India Post Office GDS BPMm & ABPM Bharti 2023 Last Date

इच्छुक उमेदवार सदर पोस्ट साठी पुढील महिन्याच्या11 जून 2023 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

India Bharti office bharti 2023 Apply Online

🌐ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

🌐👉 अर्ज करण्याची वेबसाईट - Apply Online

🌐👉अधिकृत वेबसाईट | India Post GDS Online official Website

अधिकृत वेबसाईट 

🌐 डाऊनोड जाहिरात PDF | Indian Post GDS Online Notification PDF Download 

इंडियन पोस्ट डाक विभाग भरती मध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी वर दिलेल्या सर्व माहिती सविस्तर वाचून घ्यावी त्याचप्रमाणे अधिकृत वेबसाईटला भेट सुद्धा द्यावी आणि जाहिरात डाऊनलोड करून सविस्तरपणे वाचावी त्यामध्ये तुमचे पात्रता तपासावी परीक्षा फी तपसावी आपल्या पोस्टचे ठिकाण तपासावे आणि नंतरच आपला आवेदन अर्ज सादर करावा.

मित्रांनो आपला अशाच प्रकारचे लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर पाहिजे असल्यास आमचा खाली व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेलिग्राम तसेच इंस्टाग्राम लिंक सुद्धा जॉईन करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट सहज मिळतील

Post a Comment

0 Comments