नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2024 | New Year Wishes In Marathi

 Happy New Year 2024 🎊 🌹नवीन  वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! २०२४🌹 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2024: 

नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपणास नवीन वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे ,ऐश्वर्याचे आरोग्यदायी , समाधानाचे आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे, तसेच आपले जीवन मंगलम, आनंदमय व सुखमय हो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे.

New year wishes

⭐️नवी दिशा नवी पहाट,

सुखाची होऊदे भरभराट,

नववर्षाच्या या शुभप्रसंगी

येऊदे हास्याची लाट……..

नव्या पहाटी नव स्वप्न पहाव,

झाल गेल सार विसराव,

आपुलकीची एक स्माईल देऊन,

नव्याने परत गोड व्हाव…..

नवी स्वप्न नव्या उमेदीने फुलवूया

नाती आपली नव्या उत्साहाने जपूया

सर्वांनी मिळून मोठ्या आनंदाने नव्या वर्षाचं स्वागत करुया⭐️


नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी नवीन प्रारंभ (New Year Wishes In Marathi) आणि नवीन अपेक्षा आणते. नवीन वर्षामध्ये आपणास नवीन व्यवसाय करण्याची सद्बुद्धी येऊ, शिक्षणासोबतच प्लॅन बी तयार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये देवो. या वर्षाच्या सुरूवातीस आपल्या सर्वांना शुभेच्छा. हा एक नवीन अध्याय आहे ज्यामध्ये आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने जाऊ शकतो. नवीन वर्षामध्ये जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून इच्छित नोकरी तुम्हाला प्राप्त होवो. नवीन वर्ष एक सकारात्मक बदल आहे.

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,

ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

      *💐💐💐💐*

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2024 | New Year Wishes In Marathi, Quotes, Shayari, Caption, Text, Photo, Banner, Photoframe, Images Best 2024 

   ⭐️दु:ख सारी विसरून जाऊ..
सुख देवाच्या चरणी वाहू..
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..⭐️
❤️????????नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा????????❤️

Happy new year wishes in Marathi poets 2024
"मागील वर्षाचा आनंद फुलाप्रमाणे
पाकळ्यासारखा वेचून घे
झालेल्या चुकांना विसरून नव्या उमेदीने
स्वतःला सावरून घे
मिळवल्या गमावल्याची बेरीज वजाबाकी
सोडून सुखाची ओंजळ भरून घे
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या⭐️
????????❤️परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हे नव वर्ष आपल्याला आनंदाचे सुख समाधानाचं जावो❤️????????"
मित्रांनो आमच्या या ब्लॉगवर आपणास Previous year old papers, Notes, लेटेस्ट जॉब अलर्ट नोट्स आणि ट्रेडिंग न्यूज या संबंधित माहिती मिळत राहणार आहे. त्यासाठी आमच्या ब्लॉग सोबत राहा आणि रेफरन्स साठी तसेच स्टडी मटेरियल साठी जे नोट्स उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी आमचे काही दुसरे ब्लॉग साईड त्यावर सुद्धा तुम्ही जाऊन तुमच्या परीक्षेत संबंधित नोट्स पीडीएफ स्वरूपात मिळू शकता. तसेच मागील वर्षाची पेपर सुद्धा तुम्ही आमच्या ब्लॉग वरून मिळू शकता. त्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप तसेच सोशल मीडिया यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील.
पुन्हा आपणास नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा!
धन्यवाद....!

Post a Comment

0 Comments