महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्ट मोफत | Maharashra Police Bharti 2024 written practice test list

महाराष्ट्र पोलीस भरती 2024  लेखी परीक्षा ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्ट list | Maharashra Police Bharti 2024 written practice test List

maharashtra police bharti,police bharti,police bharti previous questions papers,police bharti new update maharashtra,police bharti new update,maharashtra police bharti questions paper,maharashtra police bharti 2022 questions papers,police bharti maharashtra paper,police bharti gk questions,police bharti 2024,maharashtra police bharti question paper,police bharti maharashtra questions paper,questions paper maharashtra police bharti 2019

Police Bharti Online Practice Test :- 

                मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चा ऑनलाइन आवेदन अर्ज केला आहे की नाही. जर केला असेल तर अभिनंदन चला तर मग लगेच अभ्यासाला लागा, पोलीस भरती तयारी करत असतांना कोणती पुस्तके वाचायला पाहिजे यासाठी पुढील पोस्ट नक्की वाचा. तसेच  काही नवीन उमेदवार ही पोलीस भरती 2024 ची तयारी करतांना लेखी परीक्षेकरीता Police Bharti Best Books 2024 करीता अनुभवी उमेदवार किंवा पोलीस भरती जॉइन झालेला कर्मचारी यांच्या कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.  
  महाराष्ट्र पोलिस भरती 2024 ची तयारी सुरू केली असेलच आता पोलिस भरती मैदानी चाचणी ही 50 गुणांची होणार आहे आणि प्रथम मैदानी परीक्षा होणार आणि नंतर पोलिस भरती लेखी परीक्षा (Police Bharti Full Mock Test) होणार आहे.  आम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची ऑनलाइन टेस्ट (नवीन सराव प्रश्नपत्रिका) घेत असतो तेव्हा आमच्या रोज सराव करीता आमचा पुढील व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा.

👉Join WhatsApp Group Here 👈

पोलीस भरती प्रश्नपत्रिका 01 : 

    आपण या ब्लॉगवर महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी पोलीस भरती ऑनलाइन सराव टेस्ट मोफत देत असतो तेव्हा ही पोस्ट व्हाटसप्प ला तुमच्या अकाऊंट वर सेव कर याच ठिकाणी रोज नवीन टेस्ट अपलोड हॉट राहतील. पोलीस भरती सराव पेपर 2024 रोडण्यासाठी खालील लिंक दिल्या आहेत. त्या लिंक वरुण पेपर स्टार्ट करा आणि सोडवा.
  1.  सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत- प्रश्न झाल्यावर सबमीत (Submit) वर क्लिक करा. 
  2. त्यानंतर View Score वर क्लिक करा आणि आपला निकल पहा. प्रश्न आणि योग्य उत्तरे दिसतील.. 
 Best Of  Luck.... 👍👍
पोलीस भरती सराव प्रश्न संच लिस्ट खालील प्रमाणे:- 

            मित्रांनो मागील वर्षांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तसेच इतर संभाव्य प्रश्न संच यामधून निवडलेले काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.  
 पोलीस भरती प्रश्नपत्रिका 01 ही खाली दिलेली आहे ती सोडवा आणि आपला निकल सुद्धा पहा लगेच. 

        मित्रांनो आमच्या "www.myexmaspdf.com" संकेतस्थळाला सर्व मित्रांबरोबर शेअर करा आणि त्यांनाही या परीक्षांचा अभ्यास करण्याची एक संधी उपलब्ध करून द्या. 
 धन्यवाद .. .. .. .. ..! 

Post a Comment

0 Comments