राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (माराब-1), छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मैदानी चाचणीची गुणवत्ता यादीत

 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (माराब-1), छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23
उमेदवारांकरीता सुचना

SRPF GROUP 14 Chatrapati Sambhaji Nagar:- 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (भाराब-1), छत्रपती संभाजीनगर या आस्थापनेवर सन 2022-23 मध्ये रिक्त असलेल्या 173 पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि.19/06/2024 ते दि.03/07/2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (भाराब-1) दि.19/06/2024 मैदानी चाचणीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे.

 तसेच www.maharashtrasrpf.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे.

तसेच मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणाचे यादी संदर्भात कुणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी समादेशक सहायक, अपिलीय अधिकारी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (भाराब-1), छत्रपती संभाजीनगर (संपर्क क्र. 0240-2654200) यांचेकडे दि. 20/06/2024 रोजी 19.00 वा. पावेतो आक्षेप नोंद करावा, नतंरने प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

(विक्रम साळी)

समादेशक तथा भरती प्रमुख राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 14 (भाराब-1), छत्रपती संभाजीनगर,


पोलीस भरती प्रक्रियेबाबत -


1) वर्षभराची तयारी करून तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहात, त्यामुळे जितकं चांगला परफॉर्मन्स देता येईल तितका चांगला देण्याचा प्रयत्न करा.


2) मनात कोणतीही भीती किंवा शंका ठेऊ नका. तुम्हाला पोलीस विभागाकडून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आणि मदत मिळेल.


3) प्रत्येक न घाबरता इव्हेंटला सामोरे जा.


4) 1600/800 मिटर धावताना याला त्याला मागे पाडण्याच्या नादात धावू नका आपल टार्गेट फक्त वेळत पोहचणे हे आहे.


5) स्टेरॉईड किंवा इतर उत्तेजित पदार्थ यांचा वापर टाळा. यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो.


6) आवश्यक कागदपत्र, पाणी बॉटल, ग्लुकोज, तसेच फ्रुट्स सोबत घ्या.


7) जमेल तिथं आरामाची व्यवस्था करून घ्या. व्यवस्थित जेवण करा आराम करा. टेन्शन घेऊ नका.

आई वडिलांच स्मरण करून मैदानी चाचणीला सामोरं जा.

तुम्हा सर्वांना मैदानीचाचणी साठी खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments