प्रेसनोट
वाशिम जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२०२३:-
वाशिम जिल्हा पोलीस दलात दिनांक 19/06/2024 पासुन ते दिनांक 22/06/2024 रोजी पावेतो पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे. तथापी दिनांक 22/06/2024 रोजी वाशिम जिल्हयात पाऊस झाल्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली नाही. तरी दिनांक 22/06/2024 रोजी ची नियोजित मैदानी चाचणीचे उमेदवार बुधवार दिनांक 26/06/2024 रोजी सकाळी 05.00 वा. पोलीस मुख्यालय क्रीडांगण वाशिम येथे मैदानी चाचणीसाठी हजर राहतील याची कृपया सर्व उमेवारांनी नोंद घ्यावी.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 20/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी
Washim Police Bharti 2022-23:
मित्रांनो वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-23 ची मैदानी चाचणी दिनांक 20 व 19 जून 2024 रोजी चे गुणवत्ता यादी पुढे आहेत डाऊनलोड करा.
सदर मैदानी चाचणीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आली आहे ज्या उमेदवारांनी वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये भरतीसाठी आयोजन आदेश सादर केला असेल त्यांनी आपल्या 19 आणि 20 तारखेच्या मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी ही खालील दिलेल्या लिंक करून डाऊनलोड करून घ्यावी आणि आपली मार्क तपासून घ्या.
- शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 20/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा.
- शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 19/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा.
0 Comments