पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - लेखी परीक्षा पेपर आणि मैदानी मार्क लिस्ट दिनांक 13/07/2024

  पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - लेखी परीक्षा पेपर आणि मैदानी मार्क लिस्ट दिनांक 13/07/2024 

Washim Police Bharti 2022-23:

     मित्रांनो वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-23 ची लेखी चाचणी दिनांक 07/07/2024 रोजी घेण्यात आली आहे.

  1. वाशिम पोलीस भरती अंतिम निवड यादी 
  2. वाशिम पोलीस भरती मैदानी आणि लेखी चाचणीचे मार्क लिस्ट

वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका आपण खालील दिलेल्या लिंक करून डाऊनलोड करून घ्यावी आणि आपली मार्क तपासून घ्या.

वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-23 लेखी परीक्षा पेपर PDF आणि वाशिम जिल्हा पोलीस पेपर Answer Key येथे डाऊनलोड करा 

  1. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 21/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा.
  2. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 20/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा. 
  3. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 19/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा. 

Police Bharti Online Practice Test :- 

                मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चा ऑनलाइन आवेदन अर्ज केला आहे की नाही. जर केला असेल तर अभिनंदन चला तर मग लगेच अभ्यासाला लागा, पोलीस भरती तयारी करत असतांना कोणती पुस्तके वाचायला पाहिजे यासाठी पुढील पोस्ट नक्की वाचा. तसेच  काही नवीन उमेदवार ही पोलीस भरती 2024 ची तयारी करतांना लेखी परीक्षेकरीता Police Bharti Best Books 2024 करीता अनुभवी उमेदवार किंवा पोलीस भरती जॉइन झालेला कर्मचारी यांच्या कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.  
  महाराष्ट्र पोलिस भरती 2024 ची तयारी सुरू केली असेलच आता पोलिस भरती मैदानी चाचणी ही 50 गुणांची होणार आहे आणि प्रथम मैदानी परीक्षा होणार आणि नंतर पोलिस भरती लेखी परीक्षा (Police Bharti Full Mock Test) होणार आहे.  आम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची ऑनलाइन टेस्ट (नवीन सराव प्रश्नपत्रिका) घेत असतो तेव्हा आमच्या रोज सराव करीता आमचा पुढील व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा.

👉Join WhatsApp Group Here 👈

Post a Comment

0 Comments