ऑक्टोबरचा पगार आणि दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट! ऑक्टोबरचा पगार आणि दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट!

ऑक्टोबरचा पगार आणि दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट!

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिवाळी सण अग्रीमाचा लाभ मिळणार; ऑक्टोबरचा पगार आणि  दिवाळी सन अग्रीम बाबत महत्वपूर्ण अपडेट !

State Employees Dilwali Agrim :-

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन सोबत दिवाळी सण अग्रीमचा (diwali Agrim) लाभ प्राप्त होणार आहे , त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचे (Octomber Salary) वेतन महिना संपण्याच्या अगोदरच अदा केला जाणार आहे .

Diwali salary with Agrim

दिवाळी सणाची सुरुवात 26 ऑक्टोबर पासून होत असल्याने , कर्मचाऱ्यांना सणाकरिता , पगार महिना संपण्याच्या अगोदरच अदा केले जाणार आहे . याकरिता संबंधित आस्थापनेकडून पगार बिल दि.25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत .

दिवाळी सण अग्रीम घेण्यासाठी संबंधित आस्थापना प्रमुख यांनी ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम हवे आहेत , त्यांचे अर्ज मंजुरी करिता सादर करायची आहे . जे कर्मचारी अस्थायी आहेत अशांनी जामीनदार कर्मचाऱ्यांचे नाव , पदनाम व सही सदर अर्जावर घेणे आवश्यक असेल .

सन अग्रीमाची रक्कम : दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने 12500/- रुपये इतकी रक्कम दिवाळी सण अग्रीम म्हणून दिली जाते , सदरची रक्कम पुढील दहा महिन्याच्या वेतनातून प्रत्येकी 1250/- रुपये कपात करण्यात येते . सदरची रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना परवडणारी आहे .

ऑक्टोबर वेतन : माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन ऑक्टोबर महिन्यातच होणार असल्याची माहिती समोर येत आहे , कारण दिवाळी सण दि.26 ऑक्टोबर पासून सुरू होत असल्याने , कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाची खरेदी करण्याकरिता ऑक्टोबर महिन्याचे वेतन महिना अखेर अदा केले जातील .

Post a Comment

0 Comments