महानिर्मिती तंत्रज्ञ-०३ पदाची सरळसेवा भरती एकूण ८०० जाहिरात क्रमांक ०४/२०२४
नमस्कार मित्रांनो! आपण नोकरी भरतीच्या शोधामध्ये आहात का? महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये एकूण 800 जागांसाठी मेगाभरती निघाली आहे . तेव्हा आपण जर महानिर्मिती कंपनी मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही जाहिरात आपल्यासाठी आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-03 पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत . जर आपण जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक अहर्ता पूर्ण करत असाल तर आपण दिनांक 24 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवार यांनी आपला अर्ज www.mahagenco.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
- ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
मित्रांनो वरील सांकेतिक स्थळावर जाऊन करियर किंवा आळीमेंट विभागात अंतर्गत प्रसिद्ध करण्यात लेली आहे तेव्हा महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगती कुशल प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ वर्ग तीन पदाची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 500/- रुपये [मागास प्रवर्ग: 300/- रुपये]
- वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
सदर जाहिरात मध्ये सामाजिक आरक्षण प्रवर्गानुसार जागा पाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण जाहिरात डाउनलोड करून घ्यावी एकूण 800 जागांसाठी सदरची भरती निघालेली आहे यामध्ये खुला प्रवर्गाच्या साठी 224 जागा आहेत इतर प्रवर्गनिहाय जागा पाळण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपण जाहिरात पाहू शकता.
- वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
Mahanirmiti Bharti 2024:
Mahanirmiti's full form is Maharashtra State Power Generation Company Limited (MAHAGENCO), Mahanirmiti Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.mahagenco.in. This page includes information about Mahanirmiti Bharti 2024, Mahanirmiti Recruitment 2024, and Mahanirmiti 2024.
How to Apply For Mahanirmiti Apprentice Recruitment 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.mahagenco.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सराव प्रश्न 01 | Maharashtra Police Bharti 2024 Online Test - 01
- महाराष्ट्र पोलीस भरती 2024 सराव प्रश्न 02 | Maharashtra Police Bharti 2024 Online Test - 02
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना व्हाट्सअप वर टेलिग्राम वर सोशल मीडियावर पाठवायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारी नोकरी च्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम ग्रुप लिंक वरून आमच्या टेलिग्राम च्या चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट रोज मिळत राहतील.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments