वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

1. "Nagpur Forest Department Jobs 2024" 2. "Forest Department Nagpur Recruitment 2024" 3. "Apply Now: 11 Vacancies in Forest Department Nagpur" 4. "Nagpur Forest Department Vacancy 2024" 5. "Forest Department Nagpur Jobs 2024: Apply Online"

Forest department nagapur recruitment:-

   वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Forest department nagapur recruitment for various post , Number of post vacancy – 11 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविसतर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे
अ.क्र पदनाम पदांची संख्या
01. पशुवैद्यकीय अधिकारी 01
02. जिआयएस तज्ञ 01
03. डाटा एनालिस्ट 01
04. कनिष्ठ संशोधन सहाय्यक 01
05. वरिष्ठ डाटा एन्ट्री ऑपरेटर 01
06. जीवशास्त्रज्ञ 02
07. सौर उर्जा तांत्रिक 01
08. निसर्गानुभव करीता समन्वयक 01
09. जल प्रकल्प मदतनीस 01
  एकुण पदांची संख्या 11
पद क्र.01 साठी : वन्यजीव विषयांसह पदव्युत्तर पदवी , स्नातकोत्तर पदवी

पद क्र.02 साठी : M.SC / BE/ B.TECH

पद क्र.03 साठी : M.SC / B.E / B.TECH / डाटा विज्ञान मध्ये पदवी


पद क्र.04 साठी : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीव विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी .

पद क्र.05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच एमएस सी आयटी व टायपिंग अर्हता .

पद क्र.06 साठी : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र / तत्सम पदव्युत्तर पदवी

पद क्र.07 साठी : 10 वी पास , इलेक्ट्रिक विषयात आयटीआय , डिप्लोमा धारकास प्राधान्य .

पद क्र.08 साठी : कोणतीही पदवी / हॉस्पिटॅलिटी व हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.09 साठी : 10 वी पास , पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभवा , कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 13.12.2024 रोजी हरिसिंग वन सभागृह सेमिनरी हिल्स नागपुर या पत्यावर हजर रहायचे आहेत 

Here is the blog post:

Forest Department Nagpur Recruitment 2024: Apply for 11 Vacancies


The Forest Department, Nagpur has released a notification for the recruitment of various posts. The total number of vacancies is 11. Interested and eligible candidates can apply for these posts before the last date.
Vacancy Details:
Total Vacancies: 11
- The candidates are advised to check the official website of the Forest Department, Nagpur for the latest updates and information.
- The candidates are also advised to read the official notification carefully before applying.

Post a Comment

0 Comments