Maharashtra state employee new pay commission ahval
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाच्या अहवालाबद्दल माहिती:
- राज्य शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची मुदतवाढ दिली आहे.
- समितीने आपला अहवाल 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करणे अपेक्षित आहे.
- अहवाल सादर झाल्यानंतर तो राज्य शासनाच्या मंजूरीसाठी पाठविला जाईल.
- सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यात येतील.
- सुधारित वेतनश्रेणी सन 2016 पासून लागू केली जाईल.
- वेतन फरकाची रक्कम देखील दिली जाईल.
- यासाठी जानेवारी 2025 पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
state employees, नवीन वेतन, राज्य कर्मचारी वेतनत्रुटी निवारण समिती, शासकिय कर्मचारी सुधारित वेतनश्रेणी:-
राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार , वेतनत्रुटी दुर करुन सुधारित वेतन लागु करणेबाबत , अहवाल राज्य शासनांस लवकरच सादर करण्यात येणार आहेत .
वित्त विभागाच्या दिनांक 26.11.2024 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देणेबाबत , वित्त विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होतो , तर यापुर्वी सदर समितीस 3 वेळा मुदवाढ देण्यात आलेली आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 26.11.2024 रोजीच्या निर्णयानुसार दि.30.11.2024 पर्यंत सदर समितीला आपला अहवाल सादर करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली असल्याने , आता राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटीचा अहवाल लवकरच राज्य शासनांकडे सादर केला जाणार आहे .
म्हणजेच सदर अहवाल सादर केल्यानंतर राज्य शासनांच्या मंजूरीसाठी पाठविले जातील , व नंतर सदर सुधारित वेतनश्रेणी राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्देशानुसार सन 2016 पासुन जलागु करण्यात येणार आहेत .
सदरच्या वेतनत्रुटी ह्या सातव्या वेतन आयोगातील असल्याने , सन 2016 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येतील , व वेतन फरकाची रक्कम देखिल देण्यात येईल . यासाठी जानेवारी 2025 पर्यंतचा कालावधी जाण्याची शक्यता आहे .
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना व्हाट्सअप वर टेलिग्राम वर सोशल मीडियावर पाठवायला विसरू नका. महाराष्ट्र सरकारी नोकरी च्या लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम ग्रुप लिंक वरून आमच्या टेलिग्राम च्या चॅनलला जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट रोज मिळत राहतील.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments