महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022 लवकरच होणार पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत गृह विभागाचा शासन निर्णय निर्गमित.
महाराष्ट्र पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मधील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट मिळण्याबाबत गृह विभागाचा निर्णय
- शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2022
शासन निर्णय राज्याच्या पोलिस दलातील पोलीस शिपाई गट क या संवर्गातील सन 2021 या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलीस शिपाई तसेच पोलीस चालक शिपाई तसेच एसआरपीएफ म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 11443 पदे हे शंभर टक्के भरण्यास शासन निर्णय पित्त विभाग क्रमांक मधील तरतुदी मधून सूट देण्यात येत आहे.
प्रस्तुत प्रस्तावासाठी येणारा खर्च यासाठी मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा तसेच याद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदाच्या मर्यादित रिक्त पदे भरण्यात यावीत.
सदाचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या सांकेतिक स्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक 2022 10 14 12 13 25 60 29 असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सहसचिव महाराष्ट्र शासन अनिल कुलकर्णी.
0 Comments