Download Gadchiroli Police bharti 2022 selection list PDF । गडचिरोली पोलीस भरती 2022 अंतिम निवड यादी डाउनलोड करा
मित्रांनो महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022 ही दिनांक 19.06.2022 रोजी आयोजित करण्यात आली होती . गडचिरोली जिल्ह्या पोलीस भरती 2022 ही एकूण 136 पदांसाठी घेण्यात आली होती. तेव्हा आज दिनांक 24.09.2022 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022 ची अंतिम निवड यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदरची गडचिरोली जिल्हा पोलिस भरती 2022 ची अंतिम निवड यादी pdf स्वरूपात खालील लिंक वरून सुद्धा डाउनलोड करू शकता.
0 Comments