मुंबई पोलीस भरती २०२१-२०१९ | नागपूर कारागृह पोलिस शिपाई

मुंबई शहर पोलीस भरती 2019 अंतिम निवड यादी प्रसिद्ध:-

                        मित्रांनो आपण मुंबई शहर पोलीस भरती 2019 चा अर्ज भरणा केला होता त्या परीक्षे ची लेखी परीक्षा ही सन 2019 मध्ये घेण्यात आलेली आहे त्यानंतर मैदानी चाचणी सुद्धा घेतली आहे. तेव्हा मुंबई शहर पोलीस भरती अंतिम उमेदवार निवड यादी ही 1:10 या प्रमाणामध्ये जाहीर करून सदर उमेदवारांना त्यांच्या अंतिम कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आलेले आहे. 

🚨दिनांक 28/11/2021 रोजी नागपूर कारागृह  पोलिस शिपाई या पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये तुम्ही सहज नागपूर कारागृह पोलीस शिपाई पेपर PDF मिळवू शकता.
 Download SRPF Group No 01 Finel Selection List 2021 | Final Section List of SRPF Pune 2021

Post a Comment

0 Comments