Maharashtra Police Bharti 2022 Sarav Paper in PDF

 Download Maharashtra Police Bharti 2022 Sarav Paper in PDF | Police Bharti Sarav Prashanpatrika download | पोलीस भरती २०२२ सराव पेपर डाउनलोड करा 

                  police bharti question paper,police bharti paper,police bharti question paper 2020 pdf download,maharashtra police bharti exam paper,police bharti question paper 2021 pdf download,police bharti question paper pdf,

                  महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ च्या लेखी परीक्षेची तयारी करत असताना आपणास नेहमी पेपर सराव करावाच लागतो. तेव्हा या ठिकाणी आम्ही दर आठवड्याला ०२ पोलीस भरती सराव पेपर देत आहोत ते डाउनलोड करून सराव करा. या सराव प्रश्न पत्रिकेसोबत आपणास उत्तर पत्रिका सुद्धा देत आहोत. 

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी उत्तरपत्रिका पाहू नये प्रथम सराव पेपर नियमानुसार सोडवावे नंतरच उत्तरपत्रिका डाउनलोड कराव्यात.

डाउनलोड पोलीस भरती २०२२ सराव प्रश्नपत्रिका दि. २९.०७.२०२२ :-

मित्रानो खालील पोलीस भरती सराव प्रश्नसंच डाउनलोड करून सराव करा आणि काही सूचना असल्यास कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

Maharashtra Police Bharti 2022 Sarav Paper in PDF Download links | महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ सराव प्रश्नपत्रिका माहे जुलै २०२२ 

[ Note: डाउनलोड बटन वर क्लीक केल्यावर १० सेकेंड वेळ लागेल]

  •      महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ सराव प्रश्नपत्रिका ०१ दिनांक २९.०७.२०२२       

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका ०१ 1MB
  •      महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ सराव प्रश्नपत्रिका ०२ दिनांक २९.०७.२०२२  

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका ०२ 1MB
  

    आमचा हा पोलीस भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरती सराव पेपर मोफत पुरवण्याचे कार्य आवडत असल्यास आणि रोज सराव टेस्ट पाहिजे असेल तर खालील Whatsapp / Telegram  ग्रुप जॉईन करा  

Post a Comment

0 Comments