राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती जाणून घ्या कारण ? Police Bharti 2022 Postponed!

 राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती जाणून घ्या कारण ? Police Bharti 2022 Postponed!

police bharti syllabus what is reason to Postponed Police Recruitment of Maharashtra Police Force

पोलीस भरती 2022  तात्पुरत्या स्थगिती नंतर  विद्यार्थ्यासाठी सूचना/ करावयाची नियमावली पोलीस भरती 2022 काही महत्त्वाचे मुद्दे:

मित्रांनो काल दिनांक 29 ऑक्टोबर 22 रोजी शासनाने पोलीस भरती दोन हजार बावीस प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली याबाबतचे निर्णय दिला आहे परंतु या काळामध्ये तुम्ही पुढील काही गोष्टी कराव्यात  ज्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.

  • सर्वप्रथम भरती 15 ते 20 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे त्याचा फायदा करून घ्या

  •  ज्या उमेदवारांचे भरती विषयक कागदपत्रे तयार नसतील त्यांनी लगेच तयार करून घ्या

  •  तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहीत नसेल त्यांनी अभ्यासक्रम माहिती करून तो पूर्ण करून घ्या

  •  ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरवातीपासून सुरू आहे त्यांनी आपल्या मागील अभ्यासावर रिविजन व्यवस्थित पणे करून घ्या

  •  पोलीस भरती दोन हजार बावीस करता नवीन शासन निर्णयानुसार मैदानी चाचणी सुरुवातीला आहे त्यामुळे दररोज मैदानी चाचणी वर फोकस करा

  •  पोलीस भरती 2022 च्या नोट्स काढून घ्या आता सर्व जिल्हा विशेष त्याचप्रमाणे चालू घडामोडी आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम दिविजन हे करून घ्या

  •  नवीन टेस्ट सिरीज जितक्या जास्त  मिळवता येतील तितकी मिळवण्याचा प्रयत्न करा रोज एक सराव टेस्ट सोडवायचा प्रयत्न करा

  •  सराव टेस्ट तसेच पोलीस भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळवा आणि त्या सोडवा याकरता आणि तुम्हाला खालील दिलेले आहेत त्या लिंक करून तुम्ही मागील वर्षाच्या पोलीस भरती पीडीएफ डाऊनलोड करू शकता अगदी मोफत

  •  त्याचप्रमाणे आपल्या तब्येतीची काळजी अवश्य घ्या

  •  तब्येतीची काळजी यासाठी घ्यायची आहे कारण की मैदानी चाचणी सुरू असल्यामुळे तुमचा फिटनेस आवश्यक आहे. त्यामुळे उत्तम आहार चांगली झोप असणे आवश्यक आहे.

  •  आपला दिनक्रम तयार करा आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करू नका

  •  जो विद्यार्थी ही चार महिने जोमाने कामाला लागेल तोच पोलीस भरती मध्ये निवडला जाईल

  •  महाराष्ट्र पोलीस भरतीचे स्वप्न बघणाऱ्या मुलांकरता प्रत्येक दिवस हा नवीन चॅलेंज घेऊन येणार आहे आणि ते तुम्ही स्वीकारलेच पाहिजे

  •  शासनाच्या निगेटिव्ह बाबी सोडून द्या त्यावर सध्या आपण तुम्ही काही करू शकत नाही आपण फक्त सध्या आपल्या अभ्यासावर आणि मैदानी चाचणी करा वायफळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका

  •  बोलून वेळ वाया घातल्या पेक्षा काम करून योग्य तयारी करून या 15 ते 20 दिवसाचं सोनं कसं करता येईल याची काळजी सर्वांनी घ्या मित्रांनो

 पोलीस भरती कथा आम्ही नवीन टेस्ट रोज या ठिकाणी प्रकाशित करत असतो तेव्हा तुम्ही खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन रोज मिळतील आणि या प्रकारच्या सुविधा मिळतील.

पोलीस भरती 2022 प्रशासकीय कारणामुळे स्थगिती बाबत शासन निर्णय पुढीलप्रमाणे:



 मित्रांनो तुम्हाला जर सदरची टिप्स आवडी असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा नक्की कळवा आणि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि ग्रुप नक्की जॉईन करा मित्रांनो कारण ग्रुप वर तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळत आणि मोफत सराव पेपर पीडीएफ सुद्धा मिळतील…


  मिशन महाराष्ट्र पोलीस भरती  पोलीस होणारच………….

Post a Comment

0 Comments