Talathi Bharti Latest Practice Paper 2022 |तलाठी भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच 04
मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती 2022 ही एकून १०१२ जागांसाठी होणार आहे त्या बाबत विधानसभेत मंजूरी ची घोषणा सुधा मा.श्री महसूल मंत्री थोरात साहेब यांनी केली आहे. तेव्हा तलाठी परीक्षा २०२२ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरीता आनंदाची बातमी आहे की, महाराष्ट्रातील एकुण 8 जिल्ह्यांसाठी ही १०१२ पदांची तलाठी भरती २०२२ लवकरच प्रक्रिया डिसेंबर 2021 मध्ये सुरू होइल अशी अपेक्षा आहे. तेव्हा आपण तयारी सुरु केली अपहिजे हो की नाही. आपण या सांकेतिक स्थालाला रोज भेट देत रहा जेणेकरून नविन उपडेट मिळत राहतील. ऑनलाइन सोर्स बातमीनुसार महसूल विभागात तलाठी भरती ही येत्या डिसेंबर 2022 पर्यंत होणार आहे. "So Lets Start your Preparation from today"
Maharashtra Talathi Recruitment 2022 online free test :-
महाराष्ट्र राज्य महसूल विभागा मध्ये 1012 तलाठी पदांची भरती 2022 करीता खाली तलाठी सराव प्रश्न 03 दिला आहे लगेच सोडावा आणि मागील सराव टेस्ट सुद्धा सोडावा.
"मित्रांनो खुशखबर आहे, येत्या 16 मे पर्यत तलाठी पदाची जाहिरात येईल तेव्हा जोमाने तयारीला लागा"
Solve below Talathi Bharti 2022 Test and last submit your results will be show on screen
सोडवा मोफत.. "बेस्ट ऑफ लक".
Maharashtra Talathi Bharti 2022 Previous unloaded All Test links are given below.

- Talathi Bharti Practice test 01 | महा तलाठी भरती सराव टेस्ट ०1 येथे सोडावा
- Talathi Bharti Practice test 02 | महा तलाठी भरती सराव टेस्ट 02 येथे सोडावा
- Talathi Bharti Practice test 03| महा तलाठी भरती सराव टेस्ट 03 येथे सोडावा
- तलाठी भरती टेस्ट 05 सोडावा | Talathi Bharti practice test 05
- Maha Talathi Bharti 2022 | Talathi Bharti 2022 new update | महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2022-23 एकूण जागा 1012
- Download Talathi bharti question paper with answer| Talathi bharti 2021-22 | Download Free talathi bharti question paper
0 Comments