तलाठी भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच ०२ | Talathi Bharti Latest Practice Paper 2022

Talathi Bharti Latest Practice Paper 2022 |तलाठी भर्ती संभाव्य प्रश्नोत्तर संच ०२

| Talathi recruitment 2022,

मित्रांनो महाराष्ट्र  तलाठी भरती 2022 ही एकून १०१२ जागांसाठी होणार आहे त्या बाबत विधानसभेत मंजूरी ची घोषणा सुधा मा.श्री महसूल मंत्री थोरात साहेब यांनी केली आहे. तेव्हा तलाठी परीक्षा  २०२२ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरीता आनंदाची बातमी आहे की, महाराष्ट्रातील एकुण  8 जिल्ह्यांसाठी ही १०१२ पदांची तलाठी भरती २०२२ लवकरच प्रक्रिया डिसेंबर 2021 मध्ये  सुरू होइल अशी अपेक्षा आहे. तेव्हा आपण तयारी सुरु केली अपहिजे हो की नाही. आपण या सांकेतिक स्थालाला  रोज भेट देत रहा जेणेकरून नविन उपडेट मिळत राहतील. ऑनलाइन सोर्स  बातमीनुसार महसूल विभागात तलाठी भरती ही येत्या डिसेंबर 2022 पर्यंत होणार आहे. "So Lets Start your Preparation from today" 

Maha Talathi Bharti 2022-23 : खुशखबर! महाराष्ट्र राज्यात लवकरच एकूण १०१२ जागांची भरती होणार आहे.    आपण या ठिकाणी तलाठी परीक्षा २०२२ ची लेखी परीक्षा ची तयारी होण्यासाठी रोज प्रश्न सराव घेत असतो. या पोस्ट मधे तलाठी पेपर सराव प्रश्नसंच ०२ मोफत सोडावा.


Start Exam Here


You Can Watch Your Result After Click On Submit Button. "Best of Luck"
Thank You..... Visit Again....

Post a Comment

0 Comments