Talathi Bharti 2022 Practice Test 06 | तलाठी गट क भरती टेस्ट ०६

 Talathi Bharti 2022 Practice Test 06 |  तलाठी गट क भरती टेस्ट ०६ 

| Talathi recruitment 2022,talathi bharti 2022 syllabus pdf talathi bharti 2022 notification talathi bharti 2022 maharashtra talathi bharti 2022 exam date talathi bharti 2022 application form talathi bharti 2022 online form date maharashtra

Talathi Bharti 2022 Practice Test Series :- 

          Maharashtra  government has approved  total of 1012 Vacant post in Varioous District of maharashtra including all the revenue departments of the Talathi Group C category. So Various Students is watching dream to become Talathi in first attempt then preparation must be start  from this time, We provide here lost of  Free Talathi Exam Study material every day, Students must visit this educational  website to solve daily Quizzer of Maha Talathi Bharti 2022 . 

आजचा पेपर टेस्ट सोडवा :----

   आज तलाठी भरती सराव टेस्ट क्र ०६ सोडवा मोफत ! मित्रांनो या पूर्वीच्या पोस्ट मध्ये सुद्धा आपण झालेल्या टेस्ट सोडवु शकता.  तलाठी भरीत २०२२ मेगा भरती च्या मागील वर्षाचे टेस्ट पेपर सुद्धा या वेबसाइट वर  मिळतील. 

Talathi Bharti 2022 previous Test :

Combine 2020 मुख्य परीक्षा दुसरी बाजू..

आज गेल्या 7 महिन्यापासून Combine मुख्य परीक्षा 2020 होत नाही. 12 ते 13 हजार मुलं यां मुख्य परीक्षेला पात्र आहेत. त्यांच भवितव्य टांगनिला लागलेले आहे.

आमच्यासारखे कित्येक जण आर्थिक विवंचनेतून जातं आहेत तसेच परीक्षा पास होऊन पण मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे. त्यामुळे जे mains ला पात्र विद्यार्थी आहेत त्यांची एव्हडीच इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना जरूर न्याय मिळालाच पाहिजेत पण इतके दिवस परीक्षा न होणे आणि आम्हांला मानसिक त्रास सहन करावा लागणे हा पण आमच्यावर अन्याय नाही का?🤔

मुळात परीक्षा जानेवारीमध्ये होऊन आत्तापर्यंत STI ASO चा अंतिम आणि PSI चा मुख्य चा निकाल लागण अपेक्षित होत.परंतु अजून मुख्य परीक्षाचं झालेली नाही. आणि Case Court मध्ये Pending असल्यामुळे ती लवकर होण्याची चिन्हदेखील दिसत नाहीत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजनच करणे कठीण होत आहे. तरी या Case शी संबंधित जे सर्व लोक आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की हे सर्व प्रकरण लवकरात लवकर ज्या पद्धतीने मिटवता येईल ते मिटवण्यासाठी प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी. त्यामध्ये आणखी एक भर म्हणजे 7 मे -10 जून असं महिनाभर High Court बंद राहणार आहे. त्यामुळे आपली Case एप्रिल अखेरपर्यंत जर निकली निघाली तर ठीक नाहीतर परत महिनाभर आपली Case Court समोर येणार नाही. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका 2021 च्या Combine मुख्य परीक्षेलादेखील बसू शकतो.
त्यामुळे याचा विचार सर्वच Mpsc विद्यार्थ्यांनी करणं अत्यावश्यक झालं आहे.

 परीक्षा पुढे जाणे हे सर्वांसाठीच दुःखद आहे. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा होण्यासाठी फक्त याचिकाकर्त्यांनी नाहीतर सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हांला वाटत. तो कसा करावा या बाबतीत सर्वांनी विचारा करावा आणि लवकरात लवकर परीक्षा व्हावी एवढीच विनंती.
 - (Main Exam passed Student) Souce by telegram

Post a Comment

0 Comments