Maharashtra Mega Bharti 2022 Total Vacant post 90,000 | Maharashtra Recruitment 2022

खुश खबर ! महाराष्ट्र राज्यात लवकरच 90000 जागांसाठी नवीन पद भरती होणार! | Maha Recruitment 2022 For 90000 Vacant Posts

Maharashtra Police Bharti Question Paper In Marathi Pdf Download, Maha Police Bharti 2022 Model/Sample Paper with Answers Pdf is Available

Maharashtra Mega Bharti 2022 Update:

           मित्रानो मागील ०२ वर्षापासून  कोरोना ह्या महामारीमुळे राज्य शासन सेवेतील नोकरभरतीवर निर्बंध घालण्यात आलेले  होते  त्यामुळ महाराष्ट्रातील विविध विभागत नोकर भरती घेणे शक्य नव्हते. आता आपण कोरोना महामारीच्या भयानक परिस्थिती मधून बाहेर आलो आहोत. आता महाराष्ट्र राज्य शासन हे नविन नोकर भरतीच्या प्रक्रिया राबन्यास सुरुवात केली आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अंदाजे "90 हजार" रिक्त अणि मंजूर असे एकून ९०,००० जागांसाठी या वर्षात भरत्या घेणार आहे.

       महाराष्ट्र राज्य-शासनाच्या विविध प्रकारच्या एकून 34 प्रमुख विभागांमध्ये एकून 2 लाखांहुन अधिक नोकर भरती पदे रिक्त तसेच मंजूर करण्यात आली आहेत. तेव्हा या एकून रिक्त असलेल्या जगंपैकी एकून 50 %  जागांवर भरती  सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडुन घेतला आहे.

    वरील जागा ह्या रिक्त असलेल्या एकून 50% टक्के पदांचा विचार करुनच सदर करण्यात आल्या आहेत या नविन महाराष्ट्र राज्य नौकरी भरती २०२२ करीता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन सुधा मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात २०२२ मधे मेगाभरती सुरु होणार आहेत. 

महाराष्ट्र राज्या सरकार च्या विविध विभागंपैकी काही प्रमुख विभागातील रिक्त असलेल्या पदांची संख्या ही समोरील तक्त्या मधून समजुन घेण्यास मदत होइल.  

अ.क्र

विभागाचे नाव 

रिक्त पदांची संख्या

1

गृह विभाग

18,000 जागा 

2

जलसंपदा

15,000

3

कृषी व पशुसंवर्धन

5000

4

महसुल/ भूमीअभिलेख 

7000

5

शालेय शिक्षण 

8,000

6

आदिवासी विकास विभाग

3,000

7

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग 

3,000

8

अन्न नागरी व ग्राहक विभाग 

2,000

9

सार्वजनिक आरोग्य विभाग 

5,000

10

सार्वजनिक बांधकाम विभाग 

3,000

वरील मंजूर असलेल्या एकून जगंपैकी पैकी सध्या खालील विभाग प्रथम भरती प्रक्रिया राबविन्यास सुरुवात करणार आहे. 

  •  महाराष्ट्र गृह विभागाने ९,००० पोलिस भरतीसाठी मान्यता 
  • महसूल विभागा मधे  तलाठी पदाच्या 1000 जागासाठी भरती करण्यास मान्यता 
  •  आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे .

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ जुने पेपर pdf  Downlod:- 

           Maharashtra Police Bharti 2022 तयारी करत असतांना प्रत्येक विद्यार्थ्यानी मागील वर्षातिल सर्व पेपर pdf डाऊनलोड करुन त्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच प्रत्येक आठ दिवसाला किवा रवीवारी किमान ०२ पोलीस भरती चे जुने paper सोडवले पाहिजेत.  
     जर आपण आतापर्यंत पोलीस भरती चे मागील वर्षाचे पेपर pdf download केले नसल्यास याच साईट वरुन प्राप्त काउ शकता. 
            Maha Police Bharti Sample Question Paper Download 2022 महा पुलिस भरती Paper PDF also available on this educational site. just find our previous post we uploaded various police bharti old paper pdf file free of cost. 

Post a Comment

0 Comments