Maharashtra Driver Police Bharti 2022 Physical Exam New GR for 50 Marks | Maha Driver Police Bharti 2022 मैदानी चाचणी घेणे बाबत शासन राजपत्र |चालक पोलीस शिपाई भरती 2022 मैदानी चाचणी बाबत शासन निर्णय GR वाचा सविस्तर
मित्रांनो या पोस्ट मधून आपण काय माहिती मिळवणार आहोत:-
- चालक पोलीस शीपाई भरती 2022 मैदानी चाचणी नवीन शासन निर्णय चे राजपत्र पीडीएफ
महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 पुरुष गट मैदानी चाचणी गुण आणि इवेंट किती?
महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 महिला गट मैदानी चाचणी गुण आणि इवेंट किती?
चालक पोलीस शीपाई भरती 2022 लेखी चाचणी (१०० गुण) बाबत अभ्यासक्रम?
लेखी चाचणीमध्ये कोणते घटक / विषय समाविष्ट असतील ?चालक पोलीस शीपाई भरती 2022 अभ्यास कसा करावा?
- चालक पोलीस शीपाई भरती चे मागील वर्षाचे पेपर PDF डाउनलोड लिंक्स
latest Update: महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मेगा भरती - ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू - सर्व जिल्हानिहाय जाहिराती बघा! एकाच पीडीएफ मध्ये !
चालक पोलीस शीपाई भरती 2022 मैदानी चाचणी (Driver Police Constable Physical Exam 2022 New GR) :-
- latest Update: राज्यातील पोलीस भरती 2022 ला तात्पुरती स्थगिती जाणून घ्या कारण ? विद्यार्थ्यासाठी सूचना/ नियमावली..
महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 लवकरच सुरु होणार आहे आणि चालक पोलीस शीपाई भरती 2022 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला एक प्रश्न भेडसावत होता तो म्हणजे शारीरिक चाचणी (Physical Test) बाबत काही निश्चित काही माहिती अपडेट मिळत नव्हती, तेव्हा आज दिनांक 27.06.2022 रोजी शासनाने चालक पोलीस शीपाई पद करिता मैदानी चाचणी घेण्याबाबत राजपत्र जाहीर केले आहे. त्या बाबत सविस्तर माहिती पुढील लेखात वाचून समजेल.
दिनांक 27 जून 2022 रोजी Maharashtra Police Bharti 2022 मधील Driver Police constable Physical Exam बाबत महाराष्ट्र शासनाणे राजपत्र प्रकाशित केले आहे या राजपत्रात महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 मैदानी परीक्षा बाबत भरती प्रक्रिया राबवितांना चालक पोलीस शीपाई मैदानी परीक्षा घेणे करीत गुण निर्धारित केले आहेत. त्यामध्ये खालील चार्ट मध्ये दर्शवल्या प्रमाणे महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 मध्ये शारीरिक चाचणी मध्ये मुख्यतः 02 च इव्हेंट घेण्यात येणार आहेत.
1) 1600 मीटर धावणे आणि 2) गोळा फेक असे 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. आपणास खालील टेबल मधून सहज समजेल.
A) महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 पुरुष मैदानी चाचणी गुण:-
Driver Police Constable Physical Exam 2022 चालक पोलीस शीपाई
Driver Police Constable Physical Exam 2022 चालक पोलीस शीपाई भरती 2022 महिला मैदानी चाचणी :-
Driver Police Constable bharti 2022 physical Exam new GR :-
⬛🔲 पुरुष उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-
⬛ पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
5.10 च्या आत 20 मार्क्स राहतील
5.10 ते 5.30=15 मार्क्स
5.30 ते 5.50=12 मार्क्स
5.50 ते 6.10=10 मार्क्स
6.10 ते 6.30=08 मार्क्स
6.30 ते 6.50=04 मार्क्स
6.50+.... =00 मार्क्स
⬛ पुरुष उमेदवार "गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
8.50+... =15 मार्क्स राहातील
8.50 ते 7.90 =12 मार्क्स
7.90 ते 7.40 =09 मार्क्स
7.40 ते 6.90 =06 मार्क्स
6.90 ते 6.40 =03 मार्क्स
6.40 पेक्षा कमी=00 मार्क्स
- Maharashtra Police Bharti 2022 GR | Police Physical Exam GR 2022 | पोलिस भरती मैदानी चाचणी प्रथम बाबत न्यू GR वाचा सविस्तर
👉800 मी धावणे इव्हेंट च्या गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
2.50 च्या आत..= 20 मार्क्स राहतील
2.50 ते 3.00 = 15 मार्क्स
3.10 ते 3.10 = 10 मार्क्स
3.10 ते 3.20 = 06 मार्क्स
3.20 ते 3.30 = 02 मार्क्स
3.30+... = 00 मार्क्स
👉"गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
6.00 मी+.... = 15 मार्क्स राहतील
6.00 ते 5.50 = 11 मार्क्स
5.50 ते 5.00 = 08 मार्क्स
5.00 ते 4.50 = 05 मार्क्स
4.50 ते 4.00 = 02 मार्क्स
4.00 पेक्षा कमी = 00 मार्क्स
- Best Books for Maharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलिस भरती पुस्तकांची यादी | Selected books list for maharashtra police bharti 2022 महाराष्ट्र पोलीस भरती पुस्तके कोणती निवडावी ?
वरील दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र चालक पोलीस शीपाई भरती 2022 च्या मैदानी चाचणीचे गुणविभागणी शासनाकडून करण्यात आलेली आहे. तरी वरील गुण विभागणी नुसार आपण आपला मैदानी चाचणीचा सराव सुरु करावा त्याचबरोबर लेखी परीक्षा सराव करीता आपणास याच वेबसाइट वर मागील वर्षात झालेले पोलिस भरतीचे पेपर pdf स्वरूपात मिळतील. या पोस्ट च्या खाली लिंक्स दिलेल्या आहेत त्या करिया पोस्ट शेवट पर्यन्त स्क्रोल कर काही लिंक्स लेबल कीव tags मध्ये दिल्या आहेत. आता खाली चालक पोलीस शीपाई करिता लेखी परीक्षा अभ्यासक्रम कोणता आहे ही पाहू या.
1) लेखी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी उमेदवारास कमीत कमी मैदानी गुणाच्या 50% गुण आवश्यक आहे
2) 1 : 10 प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी घेतले जातील
पोलीस भरती 2022 लेखी चाचणी (१०० गुण) Police Bharti 2022 Written test Mark:-
B) लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील Police Bharti 2022 syllabus:-
(B) The Written Test shall include the following subjects, namely :—
(1) Arithmetic,
(2) General Knowledge and Current Affairs,
(3) Intelligence Test,
(4) Marathi Grammar, and
(5) Motor vehicle driving and transport Rules.
c) वाहन चलवण्याचे कौशल्य चाचणी 50 गुण (Skill Test for vehicle driving (50 Marks) :
वरील माहिती न समजल्यास परत वाचावी आणि या नुसार आपला पोलिस चालक शिपाई पदाच्या भरती ची तयारी करावी।
👇👇👇
पोलीस भरती 2022 वैद्यकीय चाचणी police bharti 2022 Medical Test:-
पोलीस भरती 2022 अभ्यास कसा करावा | How to start maharashtra police bharti 2022 study preparation :-
- Download Latest Maha Police Bharti 2022 Sarav Paper Test With Solution pdf download | महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर उत्तरपत्रिका व स्पष्टीकरणसह |
- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल माहे सप्टेंबर 2021 मधील सर्व पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करा मोफत |
- Police Bharti Question Papers in PDF Download || पोलीस भरती सराव परीक्षा प्रश्नपत्रिका PDF
How to download Maha police old paper pdf:
Maharashtra police bharti 2022 paper pdf download file has been given above just download it for better practice. We also provide direct online test links on this educational platform, if you want to solve maharashtra police bharti 2022 online test free of cost you just go and start your maharashtra police bharti 2022 online preparation without any cost. We provide all content free of cost to those applicants who want to join the Maharashtra police force and are struggling from the previous 04 year.
Maharashtra police bharti 2022 sarav paper pdf also given on this site you just search on this website you can easily download it in your device. We highly recommend that you solve more and more Maharashtra police bharti previous year paper pdf or maharashtra police bharti old paper pdf twice a week, it will affect your police bharti written examination.
0 Comments