30 जुलै महिन्यात होणार एवढा पगार । 7th commission Increments july 2022

OMG ! 30 जुलै महिन्यात होणार एवढा पगार! 7th commission Increments 2022 सरकारी कर्मचारी यांना खुशखबर DA%  एसिरीयस चा पैसा अकाउंटला जमा फटाफट अकाउंट चेक करा!

Increment in July 2022

 7th Pay Commission DA-DR News:

         महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांना जुलै महिन्यामध्ये वेतन वाढ लागत असते तेव्हा आपला पगार किती टक्के वाढला? आणि या महिन्यामध्ये आपला पगार किती होणार? याची उत्सुकता प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना लागलेली आहे. आपला एक जुलै 2022 नंतर वाढणारा पगार चेक करा!

DA Allowance by Labour Bureau 2022:-

     Labor Bureau च्या index नुसार Dearness Allowance (DA) ठरवण्यात येत असतो तेव्हा आपला DA आणि TA मिळून एक जुलैपासून मासिक वेतन वाढ होत असते. तेव्हा आपल्याला जुलै महिन्या ची मासिक वेतन वाढ कितीने वाढेल ती खाली लिंक करून समजेल. तेव्हा जुलै महिन्यातील आपली वेतन लगेच तपासा!

सरकारी कर्मचारी 01 जुलै 2022 पासून वेतनवाढ  किती होईल ?

पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

             दरवर्षी १ जुलै रोजी  वेतनवाढ होते,  मग या वर्षी तुमचा पगार कितीने वाढणार हे पाहण्यासाठी वरील  लिंक ओपन करा बेसिक टाका आणि Go बटनावर क्लिक करा.... 

01 वर्षात दोन वेळा वाढतो पगार :-

         30 जूनची महागाईची आकडेवारी 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे. यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या ४ टक्के महागाई भत्त्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब होईल.यानंतर त्यांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळू लागेल. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या वार्षिक सरासरीला 100 ने गुणाकार करून कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता मोजला जातो.


✳️🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन gr बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢

🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝
👇👇👇

➡️  न समजल्यास हा व्हिडिओ  पहा आणि समजून घ्या.

Post a Comment

0 Comments