पोलीस भरती 2022 नवीन आदेश! वयोमर्यादेत वाढ करण्यात आली.. वाचा सविस्तर GR

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 सुधारित आदेश 02 वर्ष मर्यादित वाढ नवीन आदेश जाहीर!

पोलीस भरती वयोमर्याद वाढ आदेश निर्गमित

Maharashtra Police Bharti 2022 largest GR:-

    महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ची अर्ज भरणा दिनांक एक नोव्हेंबर 2022 पासून होणार होती परंतु महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2022 रोजी सदरच्या जाहिरातीला शासकीय कारणास्तव स्थगिती दिली होती.
   परंतु दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पोलीस भरती 2022 च्या भरती प्रक्रियेमध्ये 01 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी आपली कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रयोगाचे उमेदवार निवडी द्वारे फक्त पदासाठी सम 2020 आणि सन 2021 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भक्ती प्रक्रियेसाठी एक वेळची उपायोजना म्हणून पात्र असतील असा जीआर काढण्यात आलेला आहे.
"दिनांक 01/2020 ते 12/2022 दरम्यान ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची मर्यादा ओलांडली आहे, त्यांना भरतीमध्ये संधी देणार आहेत"
महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना काळामध्ये ज्या उमेदवारांची वय पोलीस भरती करिता अंतिम वर्षे होते त्यांच्याकरता आनंदाची बातमी आहे. शासनाने ज्या उमेदवारांचे वय हे कोरोना काळामध्ये संपले होते अशा उमेदवारांसाठी वाढीव उपायोजना म्हणून पात्र राहणे बाबत चा शासन आदेश निर्गमित केलेला आहे.

पोलीस भरती लेटेस्ट अपडेट सरकारी निर्णय शासन निर्णय सरकारी योजना तसेच पोलीस भरती सराव प्रश्नसंच आपल्या मोबाईलवर पाहिजे असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

FAQ about maharashtra police bharti 2

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ब्रेकिंग न्युज | पोलिस भरती प्रश्नसंच| सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती मिळवण्यासाठी आजचं जॉईन व्हा 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
 Join Our Telegram Channel 
#onlinefir online fir online fir

  मिशन महाराष्ट्र पोलीस भरती  पोलीस होणारच………….



Post a Comment

0 Comments