पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!

Police bharti information in Marathi, Maharashtra police bharti details in Marathi

Police Constable Information :

 महाराष्ट्र पोलीस भरती 17400 पेक्षा जास्त जागा संपूर्ण महाराष्ट्रात निघालेले आहेत तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी कशी तयारी करायची? त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वय किती? असायला हवे याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊ…

महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघते याची वाट पोलीस भरती तयारी करणारे उमेदवार बघत असतात आणि त्यांची प्रतीक्षाता संपलेली आहे तेव्हा जर आपण 2024 मध्ये स्वतःला महाराष्ट्र पोलीस म्हणून घेऊ इच्छित असाल तर जोमाने तयारी लागा!

१२ वीनंतर विविध क्षेत्रांतील तरुण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तयारी करतात. पोलीस भरती ही वाटते तेवढी सोपी नाही आहे कारण फक्त दहा हजार रिक्त जागांसाठी लाखो उमेदवार हे मैदानामध्ये उतरलेले असतात त्यामुळे पोलीस भरतीची नेमकी निकष काय आहेत त्याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे.  

पोलीस कॉन्स्टेबल (police Constable) हे हे पद पोलीस खात्यामधील सर्वात प्राथमिक स्तरावरचे पद आहे या पदाच्या वर वरिष्ठ हवालदार त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक असे पद असतात. 

शैक्षणिक पात्रता (Education qualification for Maharashtra police bharti 2024) :-

 पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तत्सम  प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस भरती करिता उमेदवार हा किमन बारावीप पास असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (what is the age limit for Maharashtra police bharti)  – 

    आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहात तर काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न येतात की पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे? तर त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी तुमचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. (SC, ST, OBC )एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना शासनाच्या निर्णयानुसार आरक्षण नुसार सवलत दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जाहिरात वाचून घ्या. 

 👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈

शारीरिक पात्रता काय पाहिजे ? (What is a physical eligibility criteria for Maharashtra police bharti)  –

 पोलीस कॉन्स्टेबल पुरुष उमेदवाराची उंची १६८ से .मी. आणि पोलीस कॉन्स्टेबल महिला उमेदवाराची उंची १५० से. मी. असावी. उंची संदर्भात बहुतांश विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते तेव्हा खालील जीआर संपूर्ण वाचून घ्या. महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि पुरुष पोलीस कॉन्स्टेबल यांच्या उंची संदर्भात खेळाडू संवर्गातील उमेदवारांना सवलत असते ते तुम्हाला पुढील जीआर मध्ये समजेल.

(Physical examination of Maharashtra police bharti) शारीरिक चाचणी – 

 पहिल्य टप्प्यातील लेखी परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची मिरीट लिस्ट नुसार यादी तयार केली जाते त्यामधील जागेच्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची निवड यादी लावली जाते ते उमेदवार शारीरिक चाचणीसाठी बोलावले जातात.

शारीरिक चाचणीमध्ये पुढील इव्हेंट आहेत.

Police bharti 2024 physical Exam new GR :- 

महाराष्ट्र शासनाचे राजपत्र नुसार पोलीस भरती 2024 ची भारती प्रक्रिया राबवितांना प्रथम 50 गुणांची  मैदानी चाचणी घ्यावी असे निर्णय शासनाने घेतला आहे. पोलीस भरती 2024 च्या मैदानी परीक्षेचे इव्हेंट निहाय गन विभागणी खालील प्रमाणे करण्यात आली आहे.

⬛🔲 पुरुष उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-


⬛  पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
5.10 च्या आत 20 मार्क्स राहतील
5.10 ते 5.30=15 मार्क्स
5.30 ते 5.50=12 मार्क्स
5.50 ते 6.10=10 मार्क्स
6.10 ते 6.30=08 मार्क्स
6.30 ते 6.50=04 मार्क्स
6.50+....     =00 मार्क्स
⬛   पुरुष उमेदवार "गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
8.50+...        =15 मार्क्स राहातील

8.50 ते 7.90 =12 मार्क्स
7.90 ते 7.40 =09 मार्क्स
7.40 ते 6.90 =06 मार्क्स
6.90 ते 6.40 =03 मार्क्स
6.40 पेक्षा कमी=00 मार्क्स

⬛ 100 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
11.50 पेक्षा कमी =15 मार्क्स राहतील
11.50 ते 12.50 = 12 मार्क्स
12.50 ते 13.50 = 09 मार्क्स
13.50 ते 14.50 = 06 मार्क्स
14.50 ते 15.50 = 03 मार्क्स
15.50+....         = 00 मार्क्स

 👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈

🔲⚫🔲 पोलीस भरती 2022 महिला उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-

👉800 मी धावणे इव्हेंट च्या गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
2.50 च्या आत..= 20 मार्क्स राहतील
2.50 ते 3.00 = 15 मार्क्स
3.10 ते 3.10 = 10 मार्क्स
3.10 ते 3.20 = 06 मार्क्स
3.20 ते 3.30 = 02 मार्क्स
3.30+...       = 00 मार्क्स
 👉"गोळा फेक" इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
6.00 मी+....  = 15 मार्क्स राहतील 
6.00 ते 5.50 = 11 मार्क्स
5.50 ते 5.00 = 08 मार्क्स
5.00 ते 4.50 = 05 मार्क्स
4.50 ते 4.00 = 02 मार्क्स
4.00 पेक्षा कमी = 00 मार्क्स
 
👉 100 मीटर धावणे या इव्हेंट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
 14 सेकंदा च्या आत.. =15 मार्क्स राहतील 
14 ते 15 = 12 मार्क्स
15 ते 16 = 09 मार्क्स
16 ते 17 = 06 मार्क्स
17 ते 18 = 03 मार्क्स
18+....   = 00 मार्क्स

           वरील दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या मैदानी चाचणीचे गुणविभागणी शासनाकडून करण्यात आलेली आहे. तरी वरील गुण विभागणी नुसार आपण आपला मैदानी चाचणीचा सराव सुरु करावा त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा सराव करावा त्यासाठी आम्ही आपणास पोलीस भरती सराव पेपर pdf, पोलीस भरती मागील जुने पेपर या ठिकाणी देत असतो. तसेच नोट सुद्धा पुरत असतो लेखी परीक्षेकरिता विचारते या घटकांची किंवा अभ्यासक्रमाची माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट केली  करता येईल.

1) लेखी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी उमेदवारास कमीत कमी मैदानी गुणाच्या 50% गुण आवश्यक आहे

 2) 1 : 10 प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी घेतले जातील

 👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈

पोलीस भरती 2024 लेखी चाचणी (१०० गुण) Police Bharti 2022 Written test Mark:-

          महाराष्ट्र शासन राजपत्र द्वारे शासन निर्णय प्रकाशित झाला आहे त्यानुसार पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी मध्ये  (शारीरिक योग्यता चाचणी)  किमान ५०% गुण मिळवणारे उमेदवारचं हे संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १ : १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता पात्र राहतील.
  म्हणजे मैदानी चाचणी मध्ये 50% गुण मिळवणे अनिवार्य राहील आणि तेच उमेदवार हे पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पात्र राहतील. यापैकी एकूण जागेच्या 1 उमेदवार मागे 10 उमेदवार लेखी परीक्षेत पात्र राहतील. 

लेखी चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील Police Bharti 2024 syllabus:- 

                 पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय राहील त्या मध्ये काही बदल करण्यात आला आहे का? तर नाही पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षा अभ्यासक्रम (Mahapolice Bharti 2024 syllabus and pattern ) हा पूर्वी प्रमाणेच आहे. या पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेत पुढील विषयावर बहुपर्यायी प्रश्न राहतील.
(१) अंकगणित 
(२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 
(३) बुद्धिमत्ता चाचणी 
(४) मराठी व्याकरण. 
     वरील घटकावर 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न राहतील आणि 90 मिनिटे वेळ राहील. नंतर मैदानी चाचणी 50 गुण + लेखी चाचणी 100 गुण असे एकूण 150 गुण पैकीं मेरिट नुसार अंतिम निवड यादी लागेल. पोलीस भरती 2022 जाहिरात मधील आरक्षण निहाय जागेची मेरिट लिस्ट लावण्यात येईल.

पोलीस भरती 2024 वैद्यकीय चाचणी police bharti 2024 Medical Test:-

      मित्रांनो आता वरील मैदानी चाचणी व लेखी चाचणी माध्यमातून अंतिम निवड यादी मध्ये निवड झालेल्या उमेदवार यांचे वैद्यकीय चाचणी तपासणी होईल आणि नंतर पोलीस शिपाई पदावर हजर होणे चा  आदेश मिळेल. पोलीस भरतीची तयारी ही आज पासूनच सुरू करायला हवी हाच तो शांततेचा काळ आहे याचं वेळेत तयारी सुरू करा म्हणजे युद्धाच्या वेळेस कमी मेहनत लागेल.

पोलीस भरती 2024 अभ्यास कसा करावा | How to start maharashtra police bharti 2024 study preparation :-

          महाराष्ट्र पोलिस भरती 2024 ची तयारी करतांना नवीन उमेदवार यांना अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन व्हावे या करिता विविध कलासेस लावतात किंवा ऑनलाईन शोध घेतात परंतु काही उमेदवार यांना क्लास लावणे शक्य नसते त्यामुळे आपणास पोलीस भरती सराव पेपर , पोलिस भरती 2024 नोट्स आणि पोलीस भरती मागील पेपर pdf याच सांकेतिक स्थळावरअपलोड केलेली आहेत. आपण खाली स्क्रोल करून पोलीस भरती मागील पेपर डाउनलोड करू शकता.

       Maharashtra Police Bharti 2024 New latest GR about  Physical  test :-       

       Police Bharti 2024 Ground Test will be conduct first and then written exam will taken maharashtra government has publishe curcular about this new rules and all district unit has inform about new police bharti 2022 GR. If you want to watch and read this latest police bharti 2024 GR about counducting ground exam before written examination then you can watch below videos to know in breef.

 

Maharashtra police bharti process)

तीन टप्प्यात केली जाते निवड – 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 ही एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे त्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांची 

प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

त्यानंतर शारीरिक तपासणी व मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

त्यानंतर वैद्यकीय परीक्षा व डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजेच कागद पडताळणी असे तीन टप्पे झाल्यानंतर मिरीट लिस्ट नुसार उमेदवाराची निवड केली जाते.

(What is salary for Maharashtra Police constable)

पगार – एका पोलीस कॉन्स्टेबलचा महिन्याचा पगार २०,१९० ते २४,००० हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच सरकारी निवास, पीएफ, पेन्शन आणि कुटुंबातील सदस्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचीही तरतूद आहे


FAQ about maharashtra police bharti 2022:

1) What is the expected date of Maharashtra Police Bharti 2024?

Ans:- According to latest information from web next month 05 july 2024 is expected date to start police bharti 2024 process.

2) What is the age limit for Maharashtra police?

Ans:- Maharashtra Police Constable applicant age must be beetween 18 to 28 to apply online application,


 👉👉पोलिस भरती मैदानी चाचणी 2022 GR येथे पहा 👈👈


Post a Comment

0 Comments