वाशिम पोलीस भरती 2022-23 दिनांक 21/06/2024 रोजीची मैदानी चाचणी गुणवत्ता यादी

 पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 21/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी

Washim Police Bharti 2022-23:

     मित्रांनो वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-23 ची मैदानी चाचणी दिनांक 20 व 19 जून 2024 रोजी चे गुणवत्ता यादी पुढे आहेत डाऊनलोड करा.

सदर मैदानी चाचणीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही जाहीर करण्यात आली आहे ज्या उमेदवारांनी वाशिम जिल्हा पोलीस दलामध्ये भरतीसाठी आयोजन आदेश सादर केला असेल त्यांनी आपल्या 19,20,21  तारखेच्या मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी ही खालील दिलेल्या लिंक करून डाऊनलोड करून घ्यावी आणि आपली मार्क तपासून घ्या.

पोलीस शिपाई भरती -2022-23, वाशिम - लेखी परीक्षा पेपर आणि उत्तर पत्रिका दिनांक 07/07/2024 

  1. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 21/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा.
  2. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 20/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा. 
  3. शारीरिक मैदानी चाचणी दिनांक 19/06/2024 रोजीची सर्वसाधारण गुणांची यादी येथे डाऊनलोड करा. 

   प्रेसनोट

वाशिम जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२०२३:-

वाशिम जिल्हा पोलीस दलात दिनांक 19/06/2024 पासुन ते दिनांक 22/06/2024 रोजी पावेतो पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली आहे. तथापी दिनांक 22/06/2024 रोजी वाशिम जिल्हयात पाऊस झाल्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली नाही. तरी दिनांक 22/06/2024 रोजी ची नियोजित मैदानी चाचणीचे उमेदवार बुधवार दिनांक 26/06/2024 रोजी सकाळी 05.00 वा. पोलीस मुख्यालय क्रीडांगण वाशिम येथे मैदानी चाचणीसाठी हजर राहतील याची कृपया सर्व उमेवारांनी नोंद घ्यावी.

जनसंपर्क अधिकारी

Police Bharti Online Practice Test :- 

                मित्रांनो आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चा ऑनलाइन आवेदन अर्ज केला आहे की नाही. जर केला असेल तर अभिनंदन चला तर मग लगेच अभ्यासाला लागा, पोलीस भरती तयारी करत असतांना कोणती पुस्तके वाचायला पाहिजे यासाठी पुढील पोस्ट नक्की वाचा. तसेच  काही नवीन उमेदवार ही पोलीस भरती 2024 ची तयारी करतांना लेखी परीक्षेकरीता Police Bharti Best Books 2024 करीता अनुभवी उमेदवार किंवा पोलीस भरती जॉइन झालेला कर्मचारी यांच्या कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.  
  महाराष्ट्र पोलिस भरती 2024 ची तयारी सुरू केली असेलच आता पोलिस भरती मैदानी चाचणी ही 50 गुणांची होणार आहे आणि प्रथम मैदानी परीक्षा होणार आणि नंतर पोलिस भरती लेखी परीक्षा (Police Bharti Full Mock Test) होणार आहे.  आम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची ऑनलाइन टेस्ट (नवीन सराव प्रश्नपत्रिका) घेत असतो तेव्हा आमच्या रोज सराव करीता आमचा पुढील व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा.

👉Join WhatsApp Group Here 👈

Post a Comment

0 Comments