आरोग्य विभाग गट क उत्तरपत्रिका | Arogya Vibhag Group C Answer Key 2021 ।सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 24/10/2021 रोजी झालेल्या आरोग्य विभाग परीक्षेची उत्तर पत्रिका डाउनलोड करा Arogya Vibhag Latest Group C Answers key released download :-
आरोग्य विभाग पेपर 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिका वर दिल्या आहेत डाउनलोड करा। आरोग्य विभाग रासायनिक सहाय्यक 2021, आरोग्य विभाग कनिष्ठ लिपिक, आरोग्य विभाग शस्त्रक्रिया गृहसय्यक, आरोग्य विभाग दूरध्वनी चालक, आरोग्य विभाग गृह वस्त्रपाल या पेपरच्या उत्तर पत्रिका वर दिल्या आहेत.
मित्रानो वरील लिंक्स वरुण आपण आरोग्य विभागाच्या अधिकृत सांकेतिक केंद्रावर (website) सर्व पोस्ट च्या उत्तरपत्रिका तसेच आरोग्य विभाग Common Merit List of Multipurpose Health Worker Dwonload करू शकता.
Post a Comment
0
Comments
Join Google News For LATEST Updates येथे क्लीक करा स्टार करून ठेवा*****
0 Comments